12 July 2020

News Flash

राजेंद्र श्रीकृष्ण भट

शहर शेती : घरातील वृक्षसंवर्धन

कुंडय़ांमध्ये सेंद्रिय घटक जास्त प्रमाणात भरल्यास चांगले. कुंडीत भरावयाच्या मातीची पाण्याची निचरा क्षमता चांगली असावी

शहरशेती : वेलभाज्या आणि कीडनियंत्रण

वेलीला येणारे प्रत्येक नवे पान काही काळापर्यंत मोठे-मोठे येत राहाणे आवश्यक आहे

शहरशेती : भुईमूग

खाण्यासाठी आणि तेलासाठी वापरले जाणारे शेंगदाणे वेगवेगळे असतात.

शहरशेती : जमिनीखालची कंदपिके

बटाटय़ाचे देशपातळीवरील संशोधन केंद्र हिमाचल प्रदेशात कुफरी येथे आहे.

शहरशेती : रोगनियंत्रण

जीवो जीवस्य जीवनम्’च्या धर्तीवर कीटकांचे शत्रू किंवा मित्र असलेले कीटक येतातच.

शहरशेती : कलम

ज्या झाडांच्या फांद्या जगत नाहीत, त्यांचे गुटी कलम (लेयर ग्राफ्टिंग) करतात

शहरशेती : अभिवृद्धी

भारतात अनेक झाडांना बी येत नाही. त्याच्या फांद्या किंवा काडय़ा लावून बी तयार केले जाते

शहरशेती : रोगनियंत्रण

कीडनियंत्रणाच्या काही रचना असतात ज्यांना आपण अन्नसाखळी म्हणतो.

शहरशेती : कीड नियंत्रण

घरातील झाडांवर रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केल्यास त्याचा दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.

शहरशेती : घरातील झाडांचे संरक्षण

ज्या झाडांना काटे असतात त्यांची उन्हाची गरज अधिक असते आणि पाणी तुलनेने कमी लागते

शहरशेती : फ्लॉवरची लागवड

फ्लॉवरच्या वाढीसाठी उष्ण हवामान आणि फुलाच्या वाढीसाठी थंड हवामान आवश्यक असते.

शहरशेती : कोबी

कोबीच्या लवकर होणाऱ्या जाती साधारण ६०-७० दिवसांत तयार होतात. तर उशिरा होणाऱ्या जाती १२० दिवसांत होतात.

शहरशेती : कारले

गॅलरीच्या ग्रिलवर कारल्याचा वेल लावता येतो. वर्षभरात केव्हाही कारले लावता येते. ही नाजूक वेल असते. 

शहरशेती : गॅलरीतील शेंगवर्गीय भाजी

बाजारात स्थानिक, संशोधित, संकरित  असे विविध प्रकार उपलब्ध आहेत. स्थानिक आणि संशोधिक प्रजाती बहुतेककरून चपटय़ा शेंगेच्या असतात.

शहरशेती : गच्चीवरील वेलवर्गीय भाज्या

शेंगा झुबक्याने येत असल्यामुळे इंग्रजीत या भाजीला क्लस्टरबिन असेही म्हणतात.

शहरशेती : ग्लॅडिओलस

पुष्पगुच्छात फुलांच्या दांडय़ांमध्ये प्रामुख्याने निशिगंध आणि ग्लॅडिओलस असतात.

शहरशेती : कंद, फळभाज्यांच्या लागवडीचा काळ

कोकण पश्चिम घाट आणि विदर्भाच्या काही भागांत अनेक प्रकारचे भाज्यांचे कंद उपलब्ध असतात.

शहरशेती : सोनटक्का

सोनटक्क्याची लागवड कंद लावून करतात. या कंदांच्या उत्तम वाढीसाठी मातीत सेंद्रिय घटक भरपूर प्रमाणात असणे आवश्यक आहे

शहरशेती : हंगामी कंदफुले

उन्हाळ्याच्या शेवटी, पावसाळ्याच्या तोंडावर अनेक प्रकारची कंदफुले उमलतात.

शहरशेती : कंद फुलझाडे

आपल्या गॅलरीत आपण शोभिवंत फुले देणाऱ्या कंदांची लागवड करू शकतो.

शहरशेती : अबोली, कोऱ्हांटी

अबोली ही सदाहरित वनस्पती आहे. तिची फार देखभाल करावी लागत नाही आणि फुले बराच काळ टिकतात.

शहरशेती : गुलाबांची काळजी

गॅलरीत गुलाब लावताना फ्लोरिबंडा किंवा मिनिएचर गुलाब लावावेत. हायब्रिड गुलाब गच्चीत लावण्यासाठी उत्तम असतात.

शहरशेती : गॅलरीतील फुलझाडे

काही झाडे विशिष्ट ऋतूत फुलतात. काही वेली असतात, काही झुडुपे तर काही वृक्ष असतात.

शहरशेती : अडुळसा

अडुळसा हे छान दिसणारे झाड उपलब्ध जागा आणि मातीप्रमाणे वाढते. फांद्यांना बोटासारख्या गाठी असतात

Just Now!
X