
मानवीहक्क कार्यकर्ते लिऊ क्षियाओबो यांना यकृताचा कर्करोग झाल्याने उपचारांसाठी पॅरोल मान्य.
मानवीहक्क कार्यकर्ते लिऊ क्षियाओबो यांना यकृताचा कर्करोग झाल्याने उपचारांसाठी पॅरोल मान्य.
महाराष्ट्रीय संस्कृती-परंपरेची जी वैशिष्टय़े आहेत, त्यातील आषाढीची वारी हे एक ठळक वैशिष्टय़.
इतिहासासंदर्भात उपलब्ध होणाऱ्या पुस्तकांमध्ये ढोबळमानाने दोन प्रकार आढळून येतात.
तर अशाच रीतीचे एक ग्रंथालय माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या नावानेही उभे राहणार आहे
कुणी आरोप करतील यावर भाबडय़ा रोमँटिसिझमचा. तर ज्यांना करायचा त्यांना तो खुशाल करू देत.
अशा या चेतन भगत यांनी नुकतेच एक वक्तव्य केले. हे वक्तव्य एकंदर वाचकांबद्दलचे.
खरे तर राज्य सरकारने मोठमोठय़ा जाहिराती केल्या होत्या या उद्घाटन सोहोळ्याच्या.
पुस्तकांची संख्या व त्यांचा दर्जा यांचे परस्पर गुणोत्तर तर अगदीच जेमतेम.
मुळात ही विभागणी करून टाकण्यामागे, तशी मानसिकता तयार होण्यामागे काही कारणे निश्चितच आहेत.
आता जरा अल्बेर काम्यू यांच्याकडे वळू या. काम्यू यांना सन १९५७ मध्ये नोबेल सन्मान मिळाला.
मुकुलजी दहा-बारा वर्षांचे असतानाचा प्रसंग. कवी अनिल कुमारांच्या देवासच्या घरी मुक्कामास आलेले.