
भारतीय संस्कृती ही जगातील पुरातन संस्कृतींपैकी एक! अतिशय समृद्ध वारसा भारताला मिळाला आहे.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
भारतीय संस्कृती ही जगातील पुरातन संस्कृतींपैकी एक! अतिशय समृद्ध वारसा भारताला मिळाला आहे.
समृद्धी महामार्गासाठी आधीच सुमारे पावणेदोन लाख झाडांचा बळी देण्यात आला आहे.
अलीकडच्या काही वर्षांत वाघांच्या स्थलांतरणाच्या अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत.
हवामान बदलामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक आहे.
देशभरात आणि त्यातही राज्यात वाघ वाढल्यानंतर त्याचे श्रेय लाटणाऱ्या खात्यावर वाघाच्या संरक्षणाबाबत नेहमीच जाब विचारला जातो.
ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानावर खोदकाम सुरु असताना चार भल्या मोठ्या तोफा सापडल्या आहेत
हवा प्रदूषणासाठी कारणीभूत घटकांमध्ये वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण जवळजवळ १६ टक्के इतके आहे.
नामेरी आणि पक्के येथे वाघांची संख्या कमी झाली आहे. तर बक्सा, पालामाऊ आणि डम्पा येथे वाघांची नोंदच झालेली नाही.
विदर्भात येणारा पाऊस मोसमी पावसाच्या दोन प्रवाहातून येतो.
गोरेवाडा प्रकल्पात भागीदार असलेल्या एस्सेल समूहानेही याबाबत तक्रारीचा सूर आवळला
दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात नियोजित तारखेपेक्षा दहा दिवसाहूनही अधिक काळ मान्सूनने प्रतीक्षा करायला लावली आहे.
वनखाते आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यातील समन्वयाचा अभावदेखील यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे समोर येत आहे.