
उमरेड-करांडला अभयारण्याच्या निर्मितीचा प्रस्ताव सहा वर्षांपूर्वी समोर आला तेव्हा गावकऱ्यांनी त्याला विरोध केला होता.
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
उमरेड-करांडला अभयारण्याच्या निर्मितीचा प्रस्ताव सहा वर्षांपूर्वी समोर आला तेव्हा गावकऱ्यांनी त्याला विरोध केला होता.
जंगलातून जाणारे रेल्वेमार्ग हा संवेदनशील मुद्दा आहे. पर्यावरणाच्या संतुलनासाठी महत्त्वाचा आहे.
विकासाच्या वेगात रस्त्यांचे सिमेंटीकरण थेट झाडांच्या बुंध्यापर्यंत जाऊन पोहोचल्याने ते अशक्त झाले आहेत
वाघ नामशेष होत आहेत म्हणून त्यांच्या संवर्धनासाठी गेल्या काही वर्षांत अनेक प्रकल्प राबवण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्य़ात गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने वाघांचे हल्ले सुरू आहेत.
जंगलातून जाणारे रेल्वेमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्ग आणि कालव्यांमुळे वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग खंडित झाले आहेत.
दशकभरापूर्वी सरोवराचे पाणी खूप जास्त वाढल्यामुळे मंदिरात घुसले. त्याचा विपरीत परिणाम मंदिरांवर झाला.
घटनेनंतर तयार करण्यात आलेल्या पंचनाम्यात वाघिणीला कुणी मारले, कोण उपस्थित होते, याचाही उल्लेख नाही.
पांढरकवडय़ातील टी-वन वाघिणीच्या दहशतीमुळे महिनाभरापासून शेतकरी घरातच बसले आहे.
४५० एकरवरील भांडेवाडी परिसरातील कचराघराची कचरा साठवण्याची मर्यादा संपुष्टात आली आहे.
छत्तीसगडमधील राजनादगाव जिल्ह्य़ातील जंतर गावातला कुमारीबाईंचा जन्म.
शहरात वाहने वाढत असतानाच वाहतुकीची कोंडीही नित्याची झाली असून सदर, रामदासपेठ, गांधीबाग या परिसरात वर्दळीचे प्रमाण अधिक आहे.