News Flash

रश्मि वारंग

ब्रॅण्डनामा : ब्रॅण्डपूर्ती

सतत नव्या शोधात असणाऱ्या ग्राहकांना आपल्याकडे खिळवून ठेवण्याची कसरत ब्रॅण्डना करावी लागेल.

ब्रॅण्डनामा : वॅसलिन

भारतासारख्या देशात काही प्रांत वगळता कडाक्याची थंडी नसूनही घरोघरी वॅसलिन सहज आढळते

ब्रॅण्डनामा : सबवे

आज ११२ देशांत सबवेची ४४,००० आऊटलेटस् आहेत. हा एका रात्रीत झालेला चमत्कार नाही.

एव्हरेस्ट मसाले

भारताची ओळख प्राचीन काळापासून विविध गोष्टींशी जोडलेली आहे. त्यातील महत्त्वपूर्ण ओळख म्हणजे मसाल्यांचा देश.

ब्रॅण्डनामा : रावळगाव टॉफी

गोळ्या, चॉकलेट यांचं विलक्षण अप्रूप असण्याच्या काळात रावळगाव टॉफीजना लोकप्रियता मिळाली.

ब्रॅण्डनामा : हिमालया

औषधं, वन्यौषधींपासून तयार उत्पादनं, हेल्थकेअर अशा विविध उत्पादनांमध्ये हा भारतीय ब्रॅण्ड महत्त्वाचा आहे त्या ब्रॅण्डची ही कहाणी.

ब्रॅण्डनामा : अ‍ॅमेझॉन

दिवाळी खरेदीच नाही तर रोजच्या आयुष्यातील आवश्यक ते चनीच्या अनेक गोष्टी हमखास मिळण्याचं हे ठिकाण आहे. याच ब्रॅण्डची ही कहाणी.

ब्रॅण्डनामा : ताज हॉटेल

१६ ऑक्टोबर १९०३ रोजी अरबी समुद्राच्या साक्षीने पहिले हॉटेल ताज मुंबापुरीत उभे राहिले.

ब्रॅण्डनामा : जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन

या सगळ्या उत्पादनांत जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या बेबी उत्पादनांची लोकप्रियता विलक्षण आहे.

ब्रॅण्डनामा : लिज्जत

कोणत्याही उद्योगाची उभारणी आर्थिक हेतूनेच होते, पण काही उद्योग त्यापलीकडे जाऊन अनेक गोष्टी साध्य करतात.

ब्रॅण्डनामा : इनो

नवनवी उत्पादने ब्रॅण्ड म्हणून समोर आणणं जितकं कठीण, तितकंच रोजच्या वापरातील एखाद्या गोष्टीचं ब्रॅण्डिंगही कठीण.

ब्रॅण्डनामा : फास्टट्रॅक

‘टायटन’ या सुप्रसिद्ध घडयाळांच्या ब्रॅण्डचं धाकटं भावंडं म्हणून १९९८ साली ‘फास्टट्रॅक’चा जन्म झाला.

ब्रॅण्डनामा : पितांबरी

पावडरनंतर पितांबरी बार, होमकेअर, आयुर्वेदिक, अ‍ॅग्रो, अगरबत्ती अशा विविध युनिटमध्ये हा ब्रॅण्ड पसरला.

ब्रॅण्डनामा : डव

नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

ब्रॅण्डनामा : लिवाइस

फॅशनच्या दुनियेत नावीन्यपूर्ण गोष्टींना जितकं महत्त्व आहे, तितकंच महत्त्व आहे परंपरेला.

ब्रॅण्डनामा : हल्दिराम

९४०-५०च्या दरम्यान आठवडय़ाला शंभर ते दोनशे किलो भुजियाचा बिकानेरकर फन्ना उडवत.

ब्रॅण्डनामा : पेप्सोडंट

टुथपेस्ट वर्गात या अमेरिकन ब्रॅण्डचा एकेकाळी दबदबा होता.

ब्रॅण्डनामा : हॉर्लिक्स

दुधात वापरण्याची सात्त्विक पावडर, टॅबलेट, बिस्कीट या रूपात हा ब्रॅण्ड उपलब्ध आहे.

ब्रॅण्डनामा : पीटर इंग्लंड

याच नावाचा ब्रिटिश अभिनेता असला तरी तो खूप अलीकडच्या काळातील आहे.

ब्रॅण्डनामा : झोमॅटो

काही लाखांत सुरू झालेल्या या स्टार्टअपच्या गुंतवणुकीची आजची किंमत २२५ दशलक्ष एवढी आहे.

ब्रॅण्डनामा : लक्स

विल्यम लिव्हर आणि जेम्स डॉर्सी लिव्हर या दोन भावांनी १८८५ साली साबण बनवण्याची फॅक्टरी टाकली.

ब्रॅण्डनामा : ब्रिटानिया

कोलकात्यामध्ये १८९२ साली २९५ रु.च्या गुंतवणुकीसह गुप्ता बंधूंनी या व्यवसायाला सुरुवात केली

ब्रॅण्डनामा : निर्लेप

नॉनस्टिक भांडी भारतीयांसाठी पहिल्याने उपलब्ध करणारा ब्रॅण्ड म्हणून निर्लेप विशेष आहे.

ब्रॅण्डनामा : रिबॉक

स्पोर्ट्स शूजच्या दुनियेतलं असं जुनं आणि प्रसिद्ध नाव ‘रिबॉक.’

Just Now!
X