News Flash

रश्मि वारंग

ब्रॅण्डनामा : बिग बाजार

‘फ्युचर ग्रुप’च्या माध्यमातून किशोर बियाणी यांनी हा ब्रॅण्ड भारतीयांच्या सेवेत रुजू केला.

ब्रॅण्डनामा : बर्गर किंग

जगाच्या विशिष्ट कोपऱ्यात प्रसिद्ध असलेलं बर्गरसारखं फास्टफूड संपूर्ण जगभरात नेत शहरी जीवनातील एक महत्त्वपूर्ण फूड आऊटलेट ठरलेल्या बर्गर किंगची ही कहाणी!

ब्रॅण्डनामा : झंडू

गुणधर्मापासून ते नावापर्यंत खास वैशिष्टय़ं बाळगणाऱ्या आणि नाव उच्चारताच अनेक वर्षांची जिंगल ते सुप्रसिद्ध आयटम साँग यांची आठवण करून देणाऱ्या या ब्रॅण्डची ही कहाणी.

ब्रॅण्डनामा : अ‍ॅक्स

स्त्री-पुरुष आकर्षणात शरीरगंध हा अगदी पुराणकाळापासून महत्त्वाचा मुद्दा ठरत आला आहे.

ब्रॅण्डनामा : फॅब इंडिया

एका वेगळ्या निमित्ताने भारतात आलेल्या गुणग्राहक अमेरिकन व्यक्तिमत्त्वाकडून निर्माण झालेल्या या ब्रॅण्डची ही कथा.

ब्रॅण्डनामा : कॉर्नेटो

फ्रोझन डेझर्ट वर्गातला युनिलिव्हर कंपनीचा एक मोठा ब्रॅण्ड म्हणजे ‘कॉर्नेटो.’

ब्रॅण्डनामा : हॅमलीज

या दुनियेतील २५८ र्वष जुना आणि सर्वात मोठा ब्रँड म्हणजे हॅमलीज.

ब्रॅण्डनामा : हेड अ‍ॅण्ड शोल्डर्स

‘यू नेव्हर गेट सेकंड चान्स टू मेक फर्स्ट इम्प्रेशन’ ही हेड अ‍ॅण्ड शोल्डर्सची सुरुवातीच्या काळातील टॅगलाइन खूप काही सांगणारी होती.

ब्रॅण्डनामा : फ्रुटी

आंब्याच्या स्वादाची आठवण देणारं हे शीतपेय १९८५ मध्ये ‘पार्ले अ‍ॅग्रो’ने बाजारात आणलं.

ब्रॅण्डनामा : किटकॅट

या चॉकलेटची कहाणी जुळते थेट १८व्या शतकातील एका क्लबशी.

ब्रॅण्डनामा : लेयज्

अमेरिकेतील डॉरसेट ओहिओ प्रांतात हर्मन लेयज् एका बिस्किट कंपनीत सेल्समन म्हणून काम करत असे.

ब्रॅण्डनामा : स्प्राइट

वास्तविक स्प्राइट हा काही शीतपेयांच्या दुनियेतील पूर्णत: अनोखा प्रयोग नव्हता.

ब्रॅण्डनामा : नायसिल

ब्रिटिश ड्रग हाऊसने सर्वप्रथम या पावडरची निर्मिती केली.

ब्रॅण्डनामा : वुडलॅण्ड

वुडलॅण्डचा लोगो आहे फळता फुलता वृक्ष.

ब्रॅण्डनामा : स्टेफ्री

आजही भारतासारख्या देशात सॅनिटरी नॅपकिन वापरासाठी चळवळ करावी लागते. त्या

ब्रॅण्डनामा : ग्लोबल देसी

सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांच्या कल्पनेतून हा ब्रॅण्ड साकारलाय.

ब्रॅण्डनामा : रेमंड

या ब्रॅण्डला मोस्ट ट्रस्टेड ब्रॅण्ड, आऊटस्टॅण्डिंग एक्स्पोर्ट ब्रॅण्ड असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

ब्रॅण्डनामा : फेअर अ‍ॅण्ड लव्हली

१९७५ मध्ये बाजारात आलेलं हे जगातील पहिलं फेअरनेस क्रीम.

ब्रॅण्डनामा : हिरो

सायकल आणि मोटरबाइक्सच्या जगातील इंडियन हिरो आहे, हिरो सायकल आणि हिरो मोटो कॉर्प.

ब्रॅण्डनामा : अमेरिकन टुरिस्टर

नावासकट पूर्णपणे अमेरिकन ब्रॅण्ड म्हणजे अमेरिकेन टुरिस्टर.

ब्रॅण्डनामा : गुची

जगातील हा मोस्ट स्टायलीश ब्रॅण्ड कसा साकारला त्याची ही कहाणी.

ब्रॅण्डनामा : पिअर्स सोप

जवळपास २०० र्वष जुन्या या ब्रॅण्डची कहाणी  ब्रॅण्डसारखीच ‘प्युअर अ‍ॅण्ड जेन्टल’ आहे.

ब्रॅण्डनामा : पिझ्झा हट

जगातील सर्वात मोठी पिझ्झा रेस्टॉरंट साखळी ठरलेल्या ‘पिझ्झा हट’ला हा न्याय अगदी तंतोतंत लागू होतो.

ब्रॅण्डनामा : नायकी

जे ब्रॅण्ड वस्तुरूपात न राहता स्वप्न होऊन जातात, असा इंटरनॅशनल ब्रॅण्ड म्हणजे नायकी.

Just Now!
X