News Flash

रश्मि वारंग

ब्रॅण्डनामा : ओला

ओला कॅब सव्‍‌र्हिसचं भारतभरात विणलेलं जाळं याच यशस्वी स्टार्टअपची कहाणी आपल्याला सांगतं.

ब्रॅण्डनामा : निरमा

गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्य़ातील एका शेतकरी कुटुंबात करसनभाई पटेल यांचा जन्म झाला

ब्रॅण्डनामा  : रॉयल एनफिल्ड

रस्त्यावरून ही भारदस्त बुलेट तिच्या टिपिकल आवाजासह आपल्या बाजूने जाते तेव्हा कौतुकाने मान वळल्याशिवाय राहात नाही.

ब्रॅण्डनामा : ब्रुक बॉण्ड

आयुष्यभर उत्तम चहा ग्राहकांना देण्याचा बॉण्ड. नावातला बॉण्ड खरंच या नावाबद्दल एक आपुलकी निर्माण करतो.

ब्रॅण्डनामा : कोलगेट

आज कोलगेट पामोलिव्ह कंपनीकडून मौखिक काळजीसाठी टुथपेस्ट, टूथब्रश, माऊथवॉश यांचे उत्पादन होते.

ब्रॅण्डनामा : डालडा

डालडा म्हटलं की काम व्हायचं! अशा या नॉस्टॅल्जिक ब्रॅण्डची कहाणी तितकीच रोचक आहे !

ब्रॅण्डनामा : लाईफबॉय

विल्यम आणि जेम्स या लिव्हर बंधूंनी १८८५ साली इंग्लंडमध्ये साबणाची एक छोटीशी फॅक्टरी सुरू केली.

ब्रॅण्डनामा : मॅगी

स्वित्र्झलडमध्ये राहणाऱ्या ज्युलियस मायकल मॅगी यांच्यापासून ही कहाणी सुरू होते.

ब्रॅण्डनामा : जिलेट

जिलेट येण्यापूर्वी रेझर्स आणि ब्लेडच्या आकारावर, धारदारपणावर अनेकांनी अनेक प्रयोग केले होते.

ब्रॅण्डनामा : एमआरएफ

टायरच्या विश्वाचा विचार करता अन्य कोणतंही नाव भारतीयांसमोर येतच नाही. टायर म्हणजे एमआरएफ.

ब्रॅण्डनामा : रसना

रसनाच्या जाहिरातींचा या वाटचालीत मोठा वाटा आहे.

ब्रॅण्डनामा : केएफसी

मांसाहारी त्यातही चिकनप्रेमी मंडळींकरता केएफसी हा ब्रँड म्हणजे खाना खजाना.

ब्रॅण्डनामा : रे-बॅन

गॉगल किंवा चष्मा हे शब्द रे-बॅन या ब्रॅण्डचं वर्णन करायला अपुरे ठरतात.

ब्रॅण्डनामा : फेविकॉल

१९५९ मध्ये पारेख ग्रुपच्या बलवंतभाई पारेख यांनी पीडीलाइट इंडस्ट्रीची स्थापना केली.

ब्रॅण्डनामा : पार्ले-जी

मुंबईतल्या पार्ले उपनगरात स्थित असल्याने पार्ले कंपनी असंच नाव कंपनीला दिलं.

पॅराशूट

वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

ब्रॅण्डनामा : कॅफे कॉफी डे

कॉफी पिणे ही क्रिया कॉफी पिणे एक अनुभव इतकी बदलवून टाकली.

ब्रॅण्डनामा : अ‍ॅम्बेसेडर

भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी सी. के. बिर्ला ग्रुपने ‘हिंदुस्थान मोटर्स’ची स्थापना केली.

ब्रॅण्डनामा : बॅगिट

माणूस अपयशाच्या गर्तेतून बाहेर यायला उत्सुक असताना एखादाही आशेचा किरण पुरेसा असतो.

ब्रॅण्डनामा : कॅडबरी डेरी मिल्क

१८२४ मध्ये जॉन कॅडबरी यांनी किराणामालाचं दुकान इंग्लंडमध्ये सुरू केलं.

ब्रॅण्डनामा : बिबा

बेन्झरनंतर शॉपर्स स्टॉप, पँटालून्स वगरे शोरूम्समध्ये ‘बिबा’चा ब्रॅण्ड झळकू लागला.

ब्रॅण्डनामा : डॉमिनोज

डॉमिनोज हा जगभरात चवीने खाल्ला जाणारा दुसरा सर्वात मोठा पिझ्झा ब्रॅण्ड.

ब्रॅण्डनामा : बास्कीन अ‍ॅण्ड रॉबिन्स

बी आणि आर या आद्याक्षरांच्या मधोमध डौलात उभ्या राहिलेल्या ‘३१’च्या आकडय़ाची ही कहाणी.

ब्रॅण्डनामा : अदिदास

भारतीय मनाला अदिदास नाव जवळचं वाटणं स्वाभाविक आहे, पण नावाचं काही सांगता येत नाही.

Just Now!
X