
या क्षेत्रात चीनच्या तोडीस तोड असा भारताचा ठसा उमटवण्याचा मानसही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
या क्षेत्रात चीनच्या तोडीस तोड असा भारताचा ठसा उमटवण्याचा मानसही पंतप्रधानांनी व्यक्त केला.
३७ टक्के निधी हा शिक्षण आणि कौशल्य विकास यासाठी गुंतवण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनाविषयीचा शासनाचा कळवळा बऱ्याच काळापासून व्यक्त होत आहे.
पदोन्नतीसाठीची ही अट १ जुलै २०२० पासून म्हणजे दोन वर्षांनी लागू करण्यात येणार आहे.
कायद्यानुसार शाळा प्रवेशासाठी पालक किंवा मुलांच्या मुलाखती घेण्यावर बंदी आहे.
आठवी, दहावीसह पहिलीच्याही पाठय़पुस्तकात बदल
अनेक भारतीय शैक्षणिक संस्थांच्या अत्यावश्यक मूलभूत गरजांना ब्रिटनमधून मदत पुरविण्यात आलेली आहे.
राज्यात २००० मध्ये पहिलीपासून इंग्रजी भाषा शिकवण्याचा निर्णय टीकेचा विषय ठरला होता.
राष्ट्रीय गुणवत्ता चाचण्यांच्या निकालांत शहरी भागांची पीछेहाट
आठवीतील निम्म्या विद्यार्थ्यांना तीन विषयांत ३० टक्क्यांपेक्षा कमी गुण