पदव्युत्तर पदवीची (पीजी-नीट) प्रवेश परीक्षा जानेवारी २०१८ मध्ये होणार आहे.
पदव्युत्तर पदवीची (पीजी-नीट) प्रवेश परीक्षा जानेवारी २०१८ मध्ये होणार आहे.
‘अॅनिमल थेरपी’, ‘पेट पार्टनर’ अशा अनेक नामाभिधाने असलेल्या संकल्पनांचा भारतातही वापर होऊ लागला आहे.
८० डेसिबल आणि ११० डेसिबल यांच्यातील आवाजाच्या तीव्रतेत मोठा फरक पडतो.
सध्याच्या गणेशोत्सवाच्या वातावरणामध्ये एक गोबरे मांजर व्हॉट्सअॅपवर सातत्याने हजेरी लावते आहे.
साधारपणे घरी पाळण्यासाठी मांजरी आणताना पिल्लांचा रंग हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो.
घरातल्याच सदस्याप्रमाणे श्वानांचाही विचार होऊ लागला.
खासगी रिसॉर्ट, क्लब्ज येथेही आवर्जून पाळीव प्राण्यांसाठीही विविध सुविधा पुरवल्या जातात.
घरातील पाळीव प्राण्यांना प्रत्येक वेळी नैसर्गिक मार्गाने दातांची स्वच्छता राखणे शक्य होत नाही.
प्राण्यांच्या लाडाकोडातून अनेक उत्पादने नव्वदच्या दशकात बाजारात येऊ लागली.