scorecardresearch

रसिका मुळ्ये

walchand college of engineering
वालचंद महाविद्यालय बळकाविण्यासाठी अडवणुकीचे सत्र

शासकीय बाबी, न्यायालयीन प्रकरणे या सगळ्याच्या पलिकडे जाऊन शैक्षणिक बाबींमध्येही सातत्याने अडवणूक करण्यात येत आहे.

Duties and Structure of university academic Senate
विश्लेषण : अधिसभा विद्यापीठातील राजकारणाचे प्रवेशद्वार? प्रीमियम स्टोरी

अधिसभेला विद्यापीठ या यंत्रणेतील लोकशाही टिकवणारी यंत्रणा असे म्हणता येईल. अधिसभेचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.

badlapur school sexual abuse article about incidentof girls sexual assault in school
…तर शाळा बंद होतील! प्रीमियम स्टोरी

रोज कानावर आदळणाऱ्या या सगळ्या घटनांनंतर मुलांना शाळेत का पाठवायचे, हा प्रश्न पालकांना पडल्यास त्यांना बेजबाबदार ठरवता येणार नाही.

How many years of degree course to choose What is the benefit of four year course
पदवी कोणती? चार वर्षांची की तीन वर्षांची?

दोन्ही प्रकारातील पदवी अभ्यासक्रमांचा मूलभूत अभ्यासक्रमाचा साचा, विषय समान असतील. मात्र चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात एक वर्ष ज्या विषयाचे शिक्षण…

Loksatta explained What will be the policy of admitting universities twice in a year
विश्लेषण: विद्यापीठांत वर्षांतून दोनदा प्रवेश देण्याचे धोरण कसे असेल?

भारतातील शैक्षणिक वर्ष साधारण जून-जुलैमध्ये सुरू होते आणि मार्च-एप्रिलमध्ये संपते. प्रवेश प्रक्रियेनुसार वेळापत्रकात एखाद- दोन महिन्यांचा फरक पडतो.

Why has the government banned 23 dangerous dogs in the country
पिटबुल, रोटवायलर, अमेरिकन बुलडॉग… देशात २३ ‘धोकादायक’ श्वानांवर सरकारकडून बंदी का? श्वानप्रेमींचे बंदीविरुद्ध आक्षेप कोणते?

काही महिन्यांपूर्वी पिटबुल प्रजातीच्या श्वानाच्या हल्ल्यात दिल्ली येथे एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने आक्रमक, हिंस्र प्रजातींवर बंदी…

loksatta analysis ncert and parakh proposed redesigning the assessment system of school students zws 70
विश्लेषण : शाळेतले नवे प्रगती पुस्तक कसे असेल? प्रीमियम स्टोरी

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि परख या यंत्रणेने ही संकल्पना मांडली आहे…

analysis belgian malinois dog prefer by indian army
विश्लेषण : प्रेमळ लॅब्रडॉरऐवजी कणखर बेल्जियन मालिनोआस… भारतीय सैन्यदलांचे श्वानप्राधान्य का बदलले?

जगातील अनेक श्वानपथकात उत्तम कामगिरी करणाऱ्या बेल्जियन मालिनोआस प्रजातीच्या श्वानांची भरती करण्यास भारतीय सुरक्षा यंत्रणांचेही प्राधान्य आहे.

Concerned about students understanding of mathematics A growing trend towards smartphones
गणिताविषयी विद्यार्थ्यांची आकलनशक्ती चिंताजनक? स्मार्टफोनकडे वाढता कल? काय आढळले ‘असर’च्या पाहणीत?

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था दरवर्षी ‘अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट’ (असर) जाहीर करते. दरवर्षी जानेवारीत चालू शैक्षणिक वर्षाचा…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या