
हातातील लाटण, डोईवरचा हंडा अशा तत्कालीन महिलांच्या भावविश्वातील अविभाज्य वस्तूंचा वापर व्यवस्थेला वठणीवर आणण्यासाठी करण्यात आला.
हातातील लाटण, डोईवरचा हंडा अशा तत्कालीन महिलांच्या भावविश्वातील अविभाज्य वस्तूंचा वापर व्यवस्थेला वठणीवर आणण्यासाठी करण्यात आला.
राज्य शासनानेही १९९६ पासून सहा ते सात वेळा शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
या लेखात किस्से बरेच आहेत. पण या किश्श्यांमधून निघणारं तात्पर्य अस्वस्थ करणारं आहे. आजच्या शिक्षकदिनी तरी या अस्वस्थतेला सर्वांनीच सामोरं…
विधि, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वाणिज्य असे एखाद्याच विद्याशाखेचे सखोल शिक्षण देणाऱ्या उच्च शिक्षणसंस्था येत्या काळात दुसऱ्या संस्थेत विलिन कराव्या लागणार आहेत…
या परीक्षा एकत्र करण्यामागील भूमिका, आव्हाने, अंमलबजावणी यांबाबतचा आढावा.
या वादात राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनीही उडी घेतली आहे. हा वाद काय आहे, विद्यार्थी आणि संस्थेची भूमिका काय याबाबतचा आढावा…
राजकीय विचारधारा, विद्यार्थी संघटना यातील मतभेदांमुळे सातत्याने धगधगत असलेल्या विद्यापीठांमध्ये दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, दिल्ली…
मुंबईतील सर ज. जी. कला महाविद्यालयासह औरंगाबाद, नागपूर येथे शासकीय कला महाविद्यालये आहेत.
इमारती गळत आहेत, स्वच्छतागृहांची स्थितीही चांगली नाही, अशी माहिती संस्थेतील विद्यार्थ्यांनी दिली.
रोना साथीच्या काळात विविध क्षेत्रांतील उलाढाल मंदावलेली असताना शिक्षण क्षेत्रातील गरजांनी व्यावसायिकांना आशेचा किरण दाखवला.
वेदांतू या आघाडीच्या कंपनीने नुकतेच दुसऱ्यांदा शेकडो कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.
…हे काम पूर्ण झाल्यानंतरच २१० किमीचा महामार्ग सुरू करणे शक्य होणार