सायनाईड विषामुळे झिम्बाब्वेतील हाँग नॅशनल पार्क येथे २२ हत्ती मरण पावले आहेत
सायनाईड विषामुळे झिम्बाब्वेतील हाँग नॅशनल पार्क येथे २२ हत्ती मरण पावले आहेत
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत.
बाजारात बाराही महिने फटाक्यांची विक्री होत असली तरी दिवाळीत त्याचे प्रमाण सर्वाधिक असते.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशावरून आयुक्त रवींद्रन यांनी हे आदेश काढले आहेत.
बिहारमधील बंधू आणि भगिनींनी नितीशकुमार यांनाच पुन्हा निवडून द्यावे, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.
या आरोपाचा बांधकाम व्यावसायिकाने इन्कार केला आहे.
गे ल्या काही वर्षांत काय केले याचा लेखाजोखा मांडण्यासारखे सत्ताधारी शिवसेना
मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी महाराष्ट्रातील विविध शहरांबरोबरच अमेरिकेतील न्यू जर्सी येथेही ते गीतारहस्यावर बोलले.
स्मार्ट सिटीचा आता जो गाजावाजा करण्यात येत आहे, तो ठिक आहे.
दहावीप्रमाणेच बारावीसाठीही जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेण्याच्या घोषणा या वर्षी तरी कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत.
मरोशी ते रुपारेल यांदरम्यान ३००० मिमी व्यासाच्या भूमिगत जलबोगद्याचे काम पूर्ण झाले
न्यायालयाने त्यानंतर इंद्राणीला मंगळवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले.