बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांत टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत
बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांत टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत
अंबरनाथमधील कानसई भागात उल्हासनगरच्या वेशीवर स्वामी देवप्रकाश गार्डन ही वसाहत आहे.
चाकरमान्यांच्या शहरात गणशोत्सवाची तयारी अवघ्या काही दिवसांपूर्वी केली जाते.
वृक्षांचे आयुष्य कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अंध आणि वृद्धांना याची माहिती नसल्याने त्यांची ही कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत.
गेल्या वर्षी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी टिटवाळा माळशेज या नव्या मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा केली
बदलापूरचे नाव इतिहासात नोंद करण्याचे ऐतिहासिक काम नारायण गोविंद ऊर्फ नानासाहेब चापेकर यांनी केले. ‘
बारवी धरणक्षेत्रात आणि आसपासच्या तलावात काही माशांचे प्रकारही आढळत होते.
महाराष्ट्रात कोयनाचे खोरे किंवा ताडोबाच्या जंगलात काही गवे शिल्लक असल्याचे बोलले जाते.
मालवणी आस्वाद स्नॅक्स कॉर्नरला महिला आपल्या घरच्यांसारखे पदार्थ बनवितात.
गेल्या काही वर्षांत अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे.
पुनर्वसनामुळे गेल्या दहा वर्षांपासून बारवीच्या तिसऱ्या टप्प्याचे विस्तारीकरण रखडले आहे.