16 October 2019

News Flash

समीर कर्णुक

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांचा नाल्यातून प्रवास

दुर्दैवाची बाब म्हणजे शाळेत जाणारी अनेक लहान मुलेही याच नाल्यातून जीव धोक्यात घालून शाळा गाठत आहेत.

मुंबईतून काश्मीरमध्ये जाणाऱ्या गणेशमूर्तीसमोर विघ्न

२०१० पासून पूंछमधील एका प्राचीन शिव-दुर्गा मंदिरामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे

देवनार पशुवधगृहात बकरी ईदची लगबग

पालिकेची सज्जता, बारकोड पास, बँकेचीही व्यवस्था

पूर्व उपनगरांत गटारे उघडीच!

पादचारी पडण्याच्या घटनांनंतरही पालिका बेफिकीर

भर पावसात तलावाची सफाई

केवळ गाळ उपसण्यासाठीच नव्हे तर या तलावावर आतापर्यंत अनेक वेळा अनाठायी खर्च केला गेला आहे

शौचालयाच्या जागेवर समाजकल्याण केंद्राचा घाट

आमदाराच्या योजनेला रहिवाशांचा विरोध

स्मशानभूमीत गर्दुल्ल्यांचा धुडगूस

सध्या पालिकेचे प्रत्येक स्मशानभूमीत तीन पाळ्यांसाठी साधारणपणे सहा कर्मचारी आणि कंत्राटी पद्धतीवर चार ते सहा कर्मचारी काम करतात.

मोबाइल नेटवर्कसाठी माहुलवासीयांची रस्त्यावर बसकण!

एमएमआरडीएने माहुल गाव परिसरात १२ ते १५ वर्षांपूर्वी ४६ इमारती बांधल्या.

गटारातील गाळावर गृहसंकुलाच्या आवारात फुलबाग

सध्या काळे राहत असलेल्या इमारतीच्या आवारात ५० ते ६० प्रकारची फुले आणि भाज्यांची त्यांनी लागवड केली आहे.

अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या कार्यालयाला टाळे

शासनाने भाडे न भरल्याचा परिणाम; दीड वर्षांपासून कर्मचारी वेतनाविना

मोनोच्या प्रवाशांची स्वच्छतागृहांअभावी कुचंबणा

मार्गावरील १७ स्थानकांवर एकही स्वच्छतागृह नाही

सीएनजी भरण्यासाठी पूर्वनोंदणीस विरोध

पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी गॅस स्वस्त असल्याने रिक्षा-टॅक्सीसोबत अनेक खासगी वाहनेदेखील सध्या सीएनजीवर चालवली जात आहेत

वर्षभरातच कुर्ला भुयारी मार्गाची दुर्दशा

कुर्ला पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या या भुयारी मार्गाचे भूमिपूजन २००३ साली शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केले होते.

चार वर्षांचे  २८ लाख रुपये घरभाडे

विनिता तोरसकर असे या सेवानिवृत्त महिलेचे नाव असून गेली ४० वर्षे त्या केईएम रुग्णालयात परिचारिका या पदावर काम करत होत्या.

चेंबूर तरणतलावाची महिनाभरात दुर्दशा

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी या तलावाची पाहणी केल्यानंतर १ सप्टेंबरपासून हा तलाव सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला.

‘घाटकोपर-अंधेरी’ कोंडीग्रस्त

घाटकोपर-अंधेरी लिंक रोड हा पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी महत्त्वाचा मार्ग समजला जातो.

पालिका अधिकारी कारवाईच्या फेऱ्यात

फसवणूक झालेल्यांनी तक्रार करण्यास सुरुवात केल्यानंतर सुमारे आठ महिन्यांपूर्वी हा घोटाळा उघडकीस आला.

विसर्जन तलावात टँकरद्वारे पाण्याची भर!

 चेंबूर परिसरातील गणेश विसर्जनासाठी सर्वात मोठा तलाव म्हणून चरई तलावाची ओळख आहे.

शीव-पनवेल पुन्हा खड्डेग्रस्त

खड्डे भरण्याच्या कामामुळे वाहतुकीत आणखी अडथळा निर्माण होत आहे.

चेंबूरमधील ऑलिम्पिक दर्जाच्या तलावाची रखडकथा

पालिकेने ऑलिम्पिक दर्जाच्या या तलावाचे बांधकाम पूर्ण केले आहे.

पूर्व उपनगरांतील उघडय़ा गटारांवर झाकणे

पालिकेच्या एम पूर्व भागात सर्वाधिक झाकणे गायब असल्याचे चित्र पाहायला मिळते. 

रस्तोरस्ती मृत्यूची दारे!

गेल्या महिन्याभरात पूर्व उपनगरात उघडय़ा गटारद्वारांतून पडून दोघांचा मृत्यू झाला.

चेंबूरमध्ये पार्किंगचा ‘अवजड’ पेच!

भूखंड क्रमांक २३० मधील जागा १९९१च्या विकास आराखडय़ामध्ये वाहनतळ म्हणून आरक्षित आहे.

कुर्ला रेल्वे स्थानकातून अंत्ययात्रा

शासनाने अद्यापही या ठिकाणी पूल अथवा रस्तादेखील बनवलेला नाही.