आयपीएलच्या ताज्या लिलावात अनेक धक्कादायक बोली दिसून आल्या. भारतीय खेळाडूंसाठी हा लिलाव विशेष लाभदायी ठरला.
आयपीएलच्या ताज्या लिलावात अनेक धक्कादायक बोली दिसून आल्या. भारतीय खेळाडूंसाठी हा लिलाव विशेष लाभदायी ठरला.
९१ वर्षांत प्रथमच भारताने मायदेशी तीन कसोटी सामन्यांची मालिका ०-३ अशी गमावली. याबद्दल प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित…
हैदराबादच्या गचिबोवली इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली.
सलामीच्या लढतीत बडोद्याविरुद्धचा पराभव आमच्यासाठी अनपेक्षित होता. मात्र, आम्ही त्यातून धडा घेतला असून महाराष्ट्राविरुद्धच्या लढतीत आमचे विजयी पुनरागमनाचे ध्येय आहे,…
बाबरची बिघडलेली लय संघासाठी चिंतेचा विषय बनत चालली आहे. बाबरचे कसोटीतील अखेरचे अर्धशतक हे डिसेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आले होते.…
राजकीय परिस्थितीमुळे काही बांगला खेळाडू अधिक जोशात खेळताना दिसतील हे नक्की. भारतीय खेळाडू सहसा राजकीय विधाने करत नाहीत आणि राजकीय…
मायदेशातील कठीण परिस्थितीचा सामना करताना मानसिक दृष्ट्या भक्कमपणा दाखवणाऱ्या बांगलादेशच्या खेळाडूंनी पहिल्या कसोटीत दहा गडी राखून विजय मिळवला. दुसऱ्या कसोटीत…
मॉर्केलने लखनऊ सुपर जायंट्ससाठी ‘आयपीएल’ हंगामात (२०२२-२३ ) गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी पार पाडली, त्यावेळी गंभीर मुख्य प्रशिक्षक होता. यासह ‘एसए२०’…
गेल्या वर्षी दिल्लीत महिलांच्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक सामन्याच्या काही तास आधीच अल्जीरियाच्या इमान खेलिफला टेस्टोस्टेरॉनच्या उच्च पातळीमुळे अपात्र…
भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानात जाऊन खेळण्याचे टाळल्यास चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे सामने पुन्हा संमिश्र प्रारूपात (हायब्रिड मॉडेल) होऊ शकतात. त्याकरिता संयुक्त…
टेनिसमधील कोणत्याही खेळाडूने २२ वर्षांचा होईपर्यंत त्याच्याइतकी ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवलेली नाहीत. ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीतील त्याची कामगिरी ४-० अशी आहे.
भारतात दाखल झाल्यापासून सर्वांचा उत्साह आणि प्रेम पाहून मी भारावलो आहे. चाहत्यांचा पाठिंबा नेहमीच आम्हाला कामगिरी उंचावण्यास मदत करतो.