
आपल्या रघुराम राजन यांना तर ‘सेव्हिंग कॅपिटॅलिझम फ्रॉम कॅपिटॅलिस्ट’ हे पुस्तक लिहावेसे वाटले.
आपल्या रघुराम राजन यांना तर ‘सेव्हिंग कॅपिटॅलिझम फ्रॉम कॅपिटॅलिस्ट’ हे पुस्तक लिहावेसे वाटले.
प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यापार कराराच्या वाटाघाटीत तीव्र मतभेदाचे मुद्दे येतातच.
आपल्या आर्थिक आणि राजकीय साम्राज्याला भविष्यात ओहटी लागू शकते याचा अंदाज अमेरिकेला आहे
या अनेक कारणांमुळे बेस्टला दर वर्षी शेकडो कोटी रुपयांचा तोटा येत आहे.
चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे एकोणिसावे पंचवार्षिक अधिवेशन बीजिंगमध्ये संपन्न झाले.
आर्थिक प्रश्नांच्या ‘भ्रष्टाचार’केंद्री एकारलेल्या विश्लेषणामुळे या विषयाच्या चर्चाविश्वाचे नुकसान होते.
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या कारभाराबद्दल असंतोष धुमसत आहे
वस्तुमाल-सेवेची गुणवत्ता चांगली ठेवून कंपनी आपला धंदा थोडय़ाच काळात काही पटींनी वाढवू शकते.
गतकाळात काही राष्ट्रांचे परकीय चलनाचे उत्पन्न त्यांच्या गरजांपेक्षा खूप जास्त आहे.
आंतरराष्ट्रीय धनकोंनी थकबाकीदार राष्ट्राच्या अध्यक्षाचे विमान वा नाविक दलाचे जहाज ताब्यात घेतले तर?