
तोटय़ात असलेल्या नवी मुंबई परिवहनला आर्थिक हातभार लागावा म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
तोटय़ात असलेल्या नवी मुंबई परिवहनला आर्थिक हातभार लागावा म्हणून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
अपुऱ्या जागेत विभागाचा कोंडमारा; वातानुकूलन यंत्रणा वारंवार बंद
२२ एप्रिल रोजी या भागात जाणाऱ्या एसटीचे आरक्षण आताच मिळत नसल्याचे चित्र आहे.
पाच वर्षांनंतर अभिलाषाला तिच्या क्रीडाक्षेत्रातील योगदानाचा लेखी अहवाल सादर करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाने दिल्या आहेत
च्छ नवी मुंबई शहरात सार्वजनिक ठिकाणी आजही अनेक वेळा कचराकुंडय़ा भरून वाहतानाचे चित्र पहावयास मिळते.
गेल्या वर्षी मार्चअखेर पालिकेच्या २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच १०० कोटींच्या वर करवसुली करण्यात आली होती.
मंगल कार्यालयाची जागा मतदान केंद्र झाल्याने ४० विवाह सोहळे अडचणीत
वर्षअखेरीस वाटपाची पालिकेला घाई
वाहनांना जीपीएससह प्रशिक्षण केंद्राकडे ५ किलोमीटरचा ट्रॅक असणे बंधनकारक असून ते कोणत्याही केंद्राकडे उपलब्ध नाही.
सभागृह भाडय़ाने देताना प्रशासकीय व राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे आयुक्तांना निदर्शनास आणून दिले आहे.
नवी मुंबईतील मालमत्तांसह झाडे, रस्ते, चौक, बसथांबे, रिक्षा स्टॅंड याची इत्थंभूत माहिती मिळणे शक्य होणार आहे.
शहरात सध्या कौपरखैरणे भागात दोन उद्यानांना हे पाणी दिले जात आहे