
नवी मुंबई महापालिकेच्या प्राथमिक विभागात मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या ५३ शाळा आहेत.
नवी मुंबई महापालिकेच्या प्राथमिक विभागात मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या ५३ शाळा आहेत.
नवी मुंबई पालिका क्षेत्रात गेल्या कित्येक वर्षांत पाणीदर आणि मालमत्ता करात वाढ करण्यात आलेली नाही
नवी मुंबई, ठाण्यातील गिर्यारोहकांच्या ‘अॅडव्हेंचर हाय’ या संस्थेने यात महत्त्वाची भूमिका बजावली.
दत्तगुरू सोसायटीत एकूण १३६ घरे आहेत. सध्या इमारतीत ११५ कुटुंब राहात आहेत.
विरोधीपक्ष नेत्यांसह अनेक लोकप्रतिनिधींनी महापौरांच्या मनमानीवर नाराजी व्यक्त केली.
यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणात पुढील सहा महिने पुरेल एवढा जलसाठा होता.
पामबीच मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरणाऐवजी नवीन मायक्रोसरफेसिंग तंत्राचा वापर करण्यात आला.
तलावात गाळ साचल्याने ज्वेल ऑफ नवी मुंबईमधील जॉगिंग ट्रॅकवरून चालणाऱ्यांना दुर्गंधी सहन करावी लागते.
सध्या केंद्राच्या धोरणानुसार मोठय़ा शहरांनाच या विद्युत बस देण्यात येणार आहेत.
नवी मुंबई महापालिकेने शहरात ३९५ कोटी रुपये खर्च करून सहा अत्याधुनिक एसटीपी उभारले आहेत.
या शैक्षणिक वर्षांत तरी न्याय मिळेल का, असा प्रश्न या प्रभारी मुख्याध्यापकांना पडला आहे.
जुन्या दरांनुसार काम आता परवडत नसल्याचे सांगत कंत्राटदारांनी आता काम करण्यास नकारघंटा वाजवली आहे.