
मजुरीसाठी नांदेडहून आलेल्यांनी या झोपडय़ा उभारल्या आहेत.
कर्तव्यात कसूर केल्यास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता.
मोरबे धरण भरून वाहण्यासाठी यंदा वर्षभरात २६०० मिमी पावसाची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कचरा मैदाने, किनाऱ्यांच्या ठिकाणी टाकला जात असल्याने या ठिकाणांना बकालावस्था निर्माण झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये वातानुकुलित आणि सर्वसाधारण अशा एकूण ४५२ बसेस आहेत.
नवी मुंबई पालिकेशेजारील पनवेल महापालिका क्षेत्रात पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत.
पाहणी दौऱ्यानंतर सहा महिने झाले तरीही अद्याप मैदानावर कोणत्याही सुधारणा झालेल्या नाहीत.
कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था अनेक वर्षांपासून परिसरात साहित्य संस्कृतीचा प्रसार करत आहे.
पालिकेने सारसोळे सेक्टर ६ येथील भूखंड क्रमांक ११ वर ३० ओटले असलेली बेकायदा मंडई उभारली आहे.
केंद्र शासनातर्फे २०१५ ते २०१८ या तीन वर्षांसाठी अमृत योजना यंदा मंजूर करण्यात आली आहे.
काम पूर्ण होऊनही वास्तू बंद; लवकर खुली करण्याची कुस्तीपटूंची मागणी
महाराष्ट्र सेवा संघामध्ये विविध विभाग असून ‘मैत्री’ हा महिलांचा विभाग आहे.