
ज्वेल ऑफ नवी मुंबई हे नवी मुंबईतील एक आकर्षणस्थळ आहे.
धर्मादाय आयुक्तांच्या मान्यतेने फेब्रुवारी १९८३ मध्ये कांजूरमार्ग येथे संस्थेची स्थापना झाली.
दत्तगुरू सोसायटीच्या पुनर्बाधणीप्रश्नी स्थानिक नगरसेवक सुरज पाटील यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.
बेकायदा भंगारसाठय़ांमुळे शहराच्या स्वच्छता आणि सौंदर्याला गालबोट लागत आहे.
प्रस्तावित भुयारी मार्गाला महापालिकेत २०१५ मध्ये परवानगी मिळाली होती
सामाजिक बांधिलकी जपणारी एक पिढी या ग्रंथालयाने घडवली आहे.
शहरांची संख्याही वाढल्याने स्पर्धा चुरशीची होणार असल्याची चिन्ह आहेत.
वाटेतले अडथळे दूर झाल्यामुळे ताशी ६० किमीच्या वेगमर्यादेचे वाहनचालक उल्लंघन करू लागले आहेत.
सुरुवातीला अगदी मोजकीच पुस्तके असलेल्या या ग्रंथालयात सध्या ३१ हजार १५३ पुस्तके आहेत.