
विनापरवानाधारक फेरीवाले अधिक, दुसरी फेरीही लवकरच
२४ व्यावसायिकांना सिडकोने नोटिसा बजावल्या असून त्यांना ३० दिवसांची मुदत दिली आहे
श्री. नानासाहेब धर्माधिकारी कलासंकुलाला सध्या सफाई कामगार शेडची अवकळा आली आहे.
सिडको मात्र रेल्वे स्थानकांतील स्टॉलचालकांना केवळ नोटीस बजावून स्वस्थ बसली आहे.