22 January 2019

News Flash

संतोष जाधव

आंबेनळीतील मदतकार्याला नवी मुंबईकरांचा हातभार

नवी मुंबई, ठाण्यातील गिर्यारोहकांच्या ‘अ‍ॅडव्हेंचर हाय’ या संस्थेने यात महत्त्वाची भूमिका बजावली.

दत्तगुरू सोसायटी अंधारात

दत्तगुरू सोसायटीत एकूण १३६ घरे आहेत. सध्या इमारतीत ११५ कुटुंब राहात आहेत.

नवी मुंबई पुन्हा प्रशासन विरुद्ध सत्ताधारी?

विरोधीपक्ष नेत्यांसह अनेक लोकप्रतिनिधींनी महापौरांच्या मनमानीवर नाराजी व्यक्त केली.

मोरबे भरल्याने पाण्याची चिंता मिटली  

यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच धरणात पुढील सहा महिने पुरेल एवढा जलसाठा होता.

भर पावसात ‘मायक्रो-सरफेसिंग’ची मात्रा पामबीचला लागू

पामबीच मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी डांबरीकरणाऐवजी नवीन मायक्रोसरफेसिंग तंत्राचा वापर करण्यात आला.

करावे तलावाचे रूप पालटणार

तलावात गाळ साचल्याने ज्वेल ऑफ नवी मुंबईमधील जॉगिंग ट्रॅकवरून चालणाऱ्यांना दुर्गंधी सहन करावी लागते.

विद्युत बसवरून वाद

सध्या केंद्राच्या धोरणानुसार मोठय़ा शहरांनाच या विद्युत बस देण्यात येणार आहेत.

उद्यानांना प्रक्रियायुक्त सांडपाणी

नवी मुंबई महापालिकेने शहरात ३९५ कोटी रुपये खर्च करून सहा अत्याधुनिक एसटीपी उभारले आहेत.

काम मुख्याध्यापकाचे पगार शिक्षकाचाच

या शैक्षणिक वर्षांत तरी न्याय मिळेल का, असा प्रश्न या प्रभारी मुख्याध्यापकांना पडला आहे.

दिवाबत्ती वाऱ्यावर

जुन्या दरांनुसार काम आता परवडत नसल्याचे सांगत कंत्राटदारांनी आता काम करण्यास नकारघंटा वाजवली आहे.

२ दिवसांत २०० झोपडय़ा

मजुरीसाठी नांदेडहून आलेल्यांनी या झोपडय़ा उभारल्या आहेत. 

डेब्रिज माफियांवर वचक

कर्तव्यात कसूर केल्यास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला होता.

पावसापूर्वीच पाणीचिंता दूर

मोरबे धरण भरून वाहण्यासाठी यंदा वर्षभरात २६०० मिमी पावसाची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

तांडेल मैदानात पुन्हा बांधकाम कचरा

कचरा मैदाने, किनाऱ्यांच्या ठिकाणी टाकला जात असल्याने या ठिकाणांना बकालावस्था निर्माण झाली आहे. 

nmmt bus

वाशी बसस्थानकात वाणिज्य संकुल

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये वातानुकुलित आणि सर्वसाधारण अशा एकूण ४५२ बसेस आहेत.

पनवेलला पाणी देणार नाही

नवी मुंबई पालिकेशेजारील पनवेल महापालिका क्षेत्रात पाण्याच्या टंचाईमुळे नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत.

राजीव गांधी मैदान सुधारणांच्या प्रतीक्षेत

पाहणी दौऱ्यानंतर सहा महिने झाले तरीही अद्याप मैदानावर कोणत्याही सुधारणा झालेल्या नाहीत.

निमित्त : साहित्याला प्रबोधनाची जोड

कवी कुसुमाग्रज सार्वजनिक वाचनालय संस्था अनेक वर्षांपासून परिसरात साहित्य संस्कृतीचा प्रसार करत आहे.

पालिका स्वत:चीच मंडई पाडणार?

पालिकेने सारसोळे सेक्टर ६ येथील भूखंड क्रमांक ११ वर ३० ओटले असलेली बेकायदा मंडई उभारली आहे.

अमृत योजनेच्या मुळाशी उदासीनतेचे विष

केंद्र शासनातर्फे २०१५ ते २०१८ या तीन वर्षांसाठी अमृत योजना यंदा मंजूर करण्यात आली आहे.

कुस्ती आखाडय़ाचे उद्घाटन कधी?

काम पूर्ण होऊनही वास्तू बंद; लवकर खुली करण्याची कुस्तीपटूंची मागणी

Organization Maharashtra Seva Sangh branch in Airoli

निमित्त : साहित्य, संस्कृतीचे जतन

महाराष्ट्र सेवा संघामध्ये विविध विभाग असून ‘मैत्री’ हा महिलांचा विभाग आहे.

पालिका मुख्यालयाच्या सौंदर्याला उड्डाणपुलाचे ग्रहण

हरच्या बऱ्याच मोठय़ा परिसरातून दिसणारी ही इमारत काही महिन्यांत या उड्डाणपुलाआड जाणार आहे.

३० हजारांत ‘पारसिक’वर झोपी

मजूर वर्गातील व्यक्ती या झोपडय़ांसाठी आपली पुंजी खर्च करत असून त्यात त्यांची फसवणूक होत आहे.