अधिवेशनात विरोधकांचे अस्तित्व तरी जाणवले
संतोष प्रधान ( राजकीय संपादक, लोकसत्ता ) मंत्रालय आणि राजकीय पत्रकारितेचा ३४ वर्षांचा अनुभव. एप्रिल १९९५ पासून लोकसत्तामध्ये कार्यरत
त्याआधी १९९१ ते १९९३ दैनिक नवशक्ती, १९९३ ते १९९५ या काळात सकाळमध्ये काम केले आहे.
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांची स्थापना एकाच दिवशी म्हणजे १ मे १९६० रोजी झाली.
राष्ट्रवादीने जरा डोळे वटारल्यावर माघार घ्यायची ही काँग्रेसमध्ये जणू काही प्रथाच पडली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याने उदयनराजे भोसले यांच्याबद्दल एक वेगळा आदर सातारावासीयांच्या मनात आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी शुक्रवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली.
दोन्ही काँग्रेसमधील काही आमदारांना त्यातूनच भाजपचे वेध लागले आहेत.
अहमद पटेल यांच्या राज्यसभा सदसत्वासाठी परंपरा खंडित?
निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना खूश करावे लागते. त्यासाठी विविध सवलती किंवा योजना राबविल्या जातात.
शेतकऱ्यांची कर्जमाफी हा निर्णय राजकीय फायद्याकरिता उपयुक्त ठरतो.
संजीवनी कुट्टी या राज्यातील एकमेव अधिकारी केंद्रात सचिवपदी आहेत.