
भाजपावासी झालेले कृपाशकर सिंह आता विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जाऊ लागले आहेत.
भाजपावासी झालेले कृपाशकर सिंह आता विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जाऊ लागले आहेत.
विधान परिषदेचे दहा आमदार जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवृत्त होत आहेत.
प्रथम क्रमांक कायम राखण्याचे भाजपपुढे मोठे आव्हान असणार आहे.
२०१६ मध्ये डॉ.साहा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.
कोणत्याही पदावरील व्यक्तीला आम्ही काम करण्यास मुक्त वाव देतो, असा दावा भाजप नेते करतात.
सुखराम यांना शिक्षा झाल्यावर भाजपाने काँग्रेस नेत्यांच्या भ्रष्टाचारावरून आकाशपाताळ एक केले होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला
सोरेन यांचे वडील व झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा शिबू सोरेन हे यापूर्वी अनेकदा वादात अडकले होते.
यावरून कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आणि मंत्री ईश्वरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला.
तमिळनाडू विधानसभेने विधेयक मंजूर केले असले तरी राज्यपालांची संमती मिळून त्याचे कायद्यात रूपांतर होणे कठीणच दिसते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.