
आधी गुंड म्हणून आरोप, आता मुलाशी हातमिळवणी
महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसमधील गटबाजी उफाळून आली आहे.
केंद्राची सत्ता मिळालेल्या पक्षांना राज्यांमध्ये सत्ता मिळावी, अशी अपेक्षा असते.
निधीची चणचण याबरोबरच राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची ठरणार आहे.
सरकारचा गाडा हाकताना राज्यकर्ते आणि प्रशासन यांच्यात उत्तम समन्वय आवश्यक असतो.
सहपालकमंत्री नेमून दोन मंत्र्यांमध्ये वाद होईल, अशी व्यवस्था करून ठेवली आहे.
स्वतंत्र ओबीसी मंत्री व मंत्रालय स्थापण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर मागे पडले.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रभाव क्षेत्रांमध्ये यश मिळवितानाच भाजपने शिवसेनेलाही काही ठिकाणी धक्का दिला.
मागास भागांचा अनुशेष दूर करण्याबाबत समितीच्या शिफारशी स्वीकारण्यावरून चालढकल