केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना अथक परिश्रमांसह अनेकदा प्रयत्न करावे लागतात.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत पात्र ठरण्यासाठी उमेदवारांना अथक परिश्रमांसह अनेकदा प्रयत्न करावे लागतात.
राजकीय व्यग्रतेतून वेळ काढत आग्रहास्तव शिंदे मित्रासाठी आल्याने पंचक्रोशीत या ‘लाडक्या मित्रां’च्या मैत्रीची चर्चा रंगली.
विधानसभेच्या निवडणुकीत अशोक पवारांना घेरण्यासाठी अजित पवार कोणती नीती व डावपेच अवलंबणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.