
वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे डोळे आणि त्वचाविकारही पोलिसांत बळावत चालले आहेत.
वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे डोळे आणि त्वचाविकारही पोलिसांत बळावत चालले आहेत.
आपल्या देशाला कर्करोगाने घातलेला विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होतोय.
देशात पाच वर्षांत डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णसंख्या तिप्पट
कला-साहित्याच्या कोंदणात सजलेल्या ‘लोकसत्ता दुर्गा’ सन्मान सोहळ्याच्या सहाव्या पर्वाचा हा संक्षिप्त वृत्तांत..
असंसर्गजन्य आजारांच्या सर्वेक्षणादरम्यान ७१ हजार व्यक्तींमध्ये कर्करोगाची पूर्वलक्षणे
प्रशिक्षणार्थीना विविध पाळ्यांमध्ये कामे लावली जात आहेत
राज्य औषध प्रशासनानेही मुंबई आणि ठाण्यातून काही नमुने गोळा केलेले आहेत
आरोग्य अधिकाऱ्यांना आयुष्मान भारत आणि आरोग्यवर्धिनी केंद्र यांच्या उभारणीमागची संकल्पनाच माहीत नाही.
डीआर क्षयरोग धोकादायक असून यावर तातडीने उपचार सुरू होणे गरजेचे आहे.
अतिरिक्त साखर टाळून फळे खावीत. दुधासोबत फळांचा वापर करून खाल्ले तरी चालते.
वांद्रे-वरळी सी-लिंक रस्त्याच्या बांधकामापूर्वी आम्ही सर्वेक्षण केले होते.