scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

डॉ. शमिका सरवणकर

डॉ. शमिका सरवणकर (Dr. Shamika Sarvankar) या लोकसत्ता ऑनलाईनमध्ये सिनिअर कन्टेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. विविध विषयावर संशोधनपूर्ण लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. यांनी साठ्ये महाविद्यालयातून प्राचीन भारतीय संस्कृती या विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून संस्कृती, इतिहास व पुरातत्त्व या विषयात पदव्युत्तर पदवी पुण्याच्या अभिमत डेक्कन विद्यापीठातून संपादित केली आहे. त्यानंतर भारत सरकारचा (Institute of archeology of  Archaeological Survey of India) पुरातत्त्व या विषयात असणारा द्विवार्षिक डिप्लोमा पूर्ण केला. या अभ्यासाअंतर्गत भारतभर चालणाऱ्या विविध पुरातत्त्वीय स्थळांवरील उत्खननात सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच त्यांचे याविषयाशी संलग्न संशोधनपर लेख विविध संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना पदवी (मुंबई विद्यापिठ) व पदव्युत्तर पदवी डिप्लोमा (Institute of archeology of  ASI) अभ्यासक्रमांत सुवर्णपदक मिळालेले आहे. तसेच त्या पुरातत्त्व व प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती या विषयावर मुंबई विद्यापीठात व खाजगी संस्थांमध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून व्याखाने देतात. तसेच त्या संशोधन प्रकल्पांमध्ये प्रकल्प संशोधक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. शमिका सरवणकर यांनी पीएचडी ही पदवी पुण्याच्या डेक्कन अभिमत विद्यापीठातून पुरातत्त्व या विषयात २०२२ मध्ये संपादित केली. त्यांचे अनेक लेख संशोधन नियतकालिकांसोबत विविध दैनिके, दिवाळी अंक यांमधून  प्रसिद्ध झाले आहेत. त्या हेरिटेज वॉक, प्राचीन व ऐतिहासिक स्थळांना भेटी या सारख्या विविध उपक्रमांत मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
dwarka archaeology
४००० वर्षे प्राचीन समुद्राखालील द्वारकेचा होणार नव्याने उलगडा; काय आहे नेमकं प्रकरण?

Dwarka Krishna history: सुमारे ४००० वर्षे प्राचीन असलेल्या या पाण्याखालील शहराचे अवशेष शोधून त्याचे रहस्य उलगडण्याच्या उद्देशाने ही मोहीम पुन्हा…

Shiv Jayanti 2025 Battle of Basrur History in Marathi
Shiv Jayanti 2025: ती ४० दिवसांची मोहीम शिवाजी महाराजांसाठी का होती महत्त्वाची? प्रीमियम स्टोरी

Battle of Basrur History: बसरूरची स्वारी ही मराठा आरमाराची पहिली ओळख होती. ज्याचे दूरगामी परिणाम झाले.

China-Cook Islands Agreement
China-Cook Islands Agreement: व्यापार की सामरिक विस्तारवाद; चीनचा कूक आयलंड्सबरोबरचा करार का ठरत आहे चिंतेची बाब?

Cook Islands and China trade agreement: शनिवार (१५ फेब्रुवारी) रोजी दिलेल्या निवेदनात ब्राऊन यांनी सांगितले की, हा करार व्यापार, गुंतवणूक,…

marathi sahitya sammelan 2025
Marathi Sahitya Sammelan 2025: साहित्य संमेलनाचे स्थळ असलेले तालकटोरा मैदान आणि मराठ्यांचा इतिहास यांचा नेमका संबंध काय?

Talkatora Stadium history: ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीतातील ओळी आपण ऐकून असतो. किंबहुना राजकारणाच्या घडामोडींच्या अनुषंगाने अनेकदा…

Valentine’s Day 2025
Valentine’s Day 2025: १००० वर्षे प्राचीन भारतीय ‘चोरा’ची प्रेमकथा आजही भुरळ का घालतेय?

Indian love poetry…यावरून कदाचित अनेकांना गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेलं ‘कल रात मेरे घर एक चोर आया’ हे गाणं आठवलं असेल.…

Phulmoni Das
Phulmoni Das: १३ तासांच्या लैंगिक यातना; ‘ती’चा मृत्यू ठरला भारतीय संमती वयाच्या कायद्यासाठी निमित्त!

बलात्कारानंतर ती वेदनेने तडफडत होती. तिच्या आईला ती हरिचरणच्या पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात सापडली. हरिचरणदेखील रक्ताने माखलेला होता.

Who named planet 'Earth'_
पृथ्वीला इंग्रजीत ‘Earth’ हे नाव कोणी दिले? या नावाच्या व्युत्पत्तीचा इतिहास नेमकं काय सांगतो?

एकूणच पृथ्वीच्या समानार्थी शब्दांच्या मागे उत्पत्ती, सर्जनशीलता, भूगर्भातून जन्माला येणाऱ्या सृष्टीविषयीचा आणि पृथ्वीच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या सजीव सृष्टीचा संदर्भ मिळतो.

History of Yesubai Saheb
Chhaava: कुलमुखत्यार ‘येसूबाईंचा’ दुर्लक्षित इतिहास नेमकं काय सांगतो? प्रीमियम स्टोरी

Maratha queen Yesubai: त्यामुळे स्वराज्याचे दोन्ही वारस एकाच वेळी तावडीत सापडू नयेत याची चतुराईने घेतलेली खबरदारी यातून दिसते.

Delhi Assembly Election Results 2025 and yamuna
Delhi Election Results 2025: दिल्लीतील सत्तापालटासाठी कारण ठरलेल्या यमुनेचा इतिहास काय सांगतो? सद्यस्थिती काय?

BJP Majority in Delhi Election 2025: त्यामुळे आपची सत्ता गेल्यावर आता यमुनेच्या पाण्यात कमळ फुलल्याने यमुना स्वच्छ होणार का, यावर…

significance of Vasant Panchami
Vasant Panchami: वसंत पंचमी आणि निजामुद्दीन दर्गा यांचा काय संबंध?

Nizamuddin Dargah Basant festival: या दिवशी काही ठिकाणी सरस्वती तर काही ठिकाणी लक्ष्मीची पूजा केली जाते. तर काही ठिकाणी कामदेव-रतीची…

Bill Gates and Melinda French Gates
Bill Gates: २७ वर्षाचा संसार नंतर काडीमोड; अब्जाधीश बिल गेटस् यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी खंत नेमकी काय?

Bill Gates’ Biggest Regret: २७ वर्षाचा संसार आणि प्रेम त्याच्या हातून निसटून गेलं आणि मागे राहिली आहे ती पोकळी..कधीही भरून…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या