scorecardresearch

शरयू काकडे

शरयू काकडे यांचा मिडिया क्षेत्रातील कामाचा अनुभव शिक्षण : पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधून बी. कॉम आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी शिक्षण घेतले आहे. अनुभव : ८ वर्षे पत्रकारितेची पदवी शिक्षण घेत असताना त्यांनी पॅक्टिक मिडिया येथे ‘मराठी कन्टेंट रायटर’ म्हणून २ महिने काम करत होत्या. त्यानंतर एकविरा पब्लिसिटी येथे ”सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह” म्हणून ८ महिने जबाबदारी सांभाळली. एकविराच्या विविध पाक्षिक, मासिक आणि वेबसाईटचे काम त्या पाहत होत्या. पुण्यातील सकाळ मिडीया ग्रुपच्या ईसकाळ डॉट कॉमसाठी ‘सब एडीटर’ म्हणून ४ वर्ष कार्यरत होत्या. सकाळ वृत्तपत्राच्या ‘सकाळ संवाद’ या नागरी पत्रकारितेसंदर्भातील विशेष सदराची जबाबदारी त्यांनी दोन वर्ष सांभळली आहे. त्याचबरोबर पुणे विभागातील बातम्यांची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पत्रकारांच्या संपर्कात राहून पुण्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम त्या पाहत होत्या. सकाळने राबविलेल्या ‘पालावरचं स्वातंत्र्य’ आणि ‘कारण राजकारण’ या विशेष उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लाइफस्टाइल सेक्शनची जबाबदारी सोपविण्यात आली. तेव्हापासून त्यांनी लाइफस्टइल, ट्रेंडिंग आणिग हेल्थच्या बातम्या लिहिण्यास सुरुवात केली. त्यानंतर टाईम्स इंटरनेटच्या पुरुषांच्या लाईफस्टाईलसंदर्भातील ‘मेन्स एक्सपी’ या वेबसाईटसाठी त्यांनी ११ महिने काम केले. लाईफस्टाईल आणि मनोरंजन विषयक बातम्यांची जबाबदारी त्यांनी या काळात सांभाळली. गेल्या २ वर्षांपासून लोकसत्ता डॉट कॉमसाठी ‘सिनियर सब एडिटर’ या पदावर कार्यरत आहे. लाईफस्टाईल, हेल्थ, ट्रेंडिंग, करिअर, रेसिपी संदर्भातील बातम्या त्या करतात. त्यांच्याकडे एकूण ८ वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेचा अनुभव आहे.
New generation Parenting Problems and Solution
“मुलांना नव्हे, आधी स्वत:ला शिस्त लावा”; आजच्या पिढीच्या पालकांचे नक्की चुकतंय कुठे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

टीव्ही, इंटरनेट, मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या जगात जन्माला येणारी नवी पिढी आधीपेक्षा वेगळी आहे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत आणि सहाजिकपणे त्यांचे…

People of this zodiac sign are very brave and courageous they make their destiny by working hard
अत्यंत धाडसी आणि धैर्यवान असतात ‘या’ राशीचे लोक, मेहनत करून घडवतात आपले नशीब

ज्योतिषशास्त्रात अशा काही राशींच्या लोकांबद्दल सांगितले आहे जे खूप धैर्यवान आणि धाडसी असतात.

Choosing a Secret Santa in the office try this new way know the Easy trick
Secret Santa गेम खेळताना चिठ्ठ्यांचा गोंधळ होतोय? आता नव्या पद्धतीने निवडा सिक्रेट सांता, जाणून घ्या सोपी ट्रिक

ऑफिसमध्ये सिक्रेट सांता गेम कसा खेळला जातो? काय आहेत खेळाचे नियम. कसा निवडला जातो सिक्रेट सांता. कोणी कोणाला गिफ्ट द्यायचे…

methi paratha
हिवाळ्यात मेथी पराठा आवडीने खाते अभिनेत्री क्रिती सॅनॉन; मेथी पराठा खाण्याची योग्य वेळ कोणती? हे जाणून घ्या

नुकतेच इंस्टाग्रामवर क्रिती फोटो पोस्ट केला होतो ज्यामध्येमेथी पराठा + अमूल बटर” हा तिचा आवडता पदार्थ आहे असे तिने सांगितले.

National Commission for Women Chief Rekha Sharma on Thursday said that the increase in number of FIRs in crime against women,
Crime Against Women : “गुन्हे वाढले नाहीत, महिला पुढाकार घेऊन FIR दाखल करत आहेत”

एनसीआरबीच्या माहितीनुसार, महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये एफआयआरच्या संख्येत झालेली वाढ हे दिसते आणि कित्येक महिला पुढे येत आहेत आणि अशा प्रकरणांची तक्रार…

Viruddh Aahar
दूध आणि मासे एकत्र खाऊ नये, मध खाल्यानंतर गरम पाणी पिऊ नये; विरुद्ध आहार म्हणजे काय? आयुर्वेद काय सांगते..जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

मासे आणि दूध एकत्र खाऊ नये असे सांगितले जाते कारण दुधासारख्या शीत पदार्थाबरोबर माशासारख्या उष्ण पदार्थाचे सेवन केले तर ते…

SheReal's Shweta Singh a Women Who is Giving Wings To Women Entrepreneurs
‘SheReal’s Shweta Singh: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण आणि प्रगतीसाठी झटणाऱ्या स्त्रीची गोष्ट

श्वेता सिंग या IPR, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा आणि व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय प्रवीणता असलेल्या पहिल्या पिढीतील महिला उद्योजकांपैकी एक आहे.

ctor Randeep Hooda and model Lin Laishram’s marriage ceremony is a lesson in Manipuri culture
पारंपरिक मैतेई लग्न सोहळा कसा असतो? रणदीप हुडा आणि लिन लैश्राम यांच्या विवाह सोहळ्यात दिसली मणिपुरी संस्कृतीची झलक

अभिनेता रणदीप हुड्डा यांनी मणिपूर येथील मॉडेल-अभिनेता लिन लैश्राम हिच्याशी २९ नोव्हेंबर रोजी इम्फाळ लग्न केले. त्यांच्या विवाह सोहळ्यात पारंपारिक…

Girls also have the responsibility to take care of their parents, but why society is narrow minded
आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी मुलींचीही, पण समाजाची मानसिकता संकुचित का?

जर मुलावर आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबादारी आहे, तर ती मुलींवरही आहे. लग्नानंतर नवरा, सासू-सासरे यांना सांभाळणे हे सून म्हणून मुलीचे कर्तव्य…

Tulsi Vivah 2023 Date Time and Muhurt Tulsi Marriage Auspicious Time Auspicious Yoga and Significance
Tulsi Vivah 2023: केव्हा आहे तुळशीचे लग्न, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

द्रिक पंचांगानुसार यंदा कार्तिक एकादशी २३ नोव्हेंबरला साजरी होणार आहे. कार्तिक शुक्ल द्वादशीपासून तुळशीचे लग्न लावतात.

Lavanya Nalli Meet Lavanya Nalli Harvard alumnus who left high paying job in US to lead family's saree business in India
Lavanya Nalli : भारतात कौटुंबिक साडी व्यवसायासाठी हार्वर्डच्या माजी विद्यार्थिनीने सोडली अमेरिकेतील उच्च पगाराची नोकरी

३९ वर्षीय लावण्या नल्ली यांनी रिटेल, स्ट्रॅटेजी, आणि ई-कॉमर्समध्ये १८ वर्षांचा अनुभव आहे.

winter hair care secrets expert tips to get rid of dandruff with alma curd neem and turmeric
हिवाळ्यामध्ये केसांमध्ये कोंडा होतोय का? तज्ज्ञांनी सुचवलेले हे ३ उपाय वापरून पाहा, कोंडा होईल गायब

आहार तज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून कोंड्यापासून सुटका मिळवण्याचे ३ सोपे उपाय सांगितले आहे. या उपायांच्या…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या