
भारतात दिली जाणारी अनुदाने ही मुखत्वे देशातील लोकांचा राहणीमानाचा स्तर उंचावण्यासाठी दिली जातात
भारतात दिली जाणारी अनुदाने ही मुखत्वे देशातील लोकांचा राहणीमानाचा स्तर उंचावण्यासाठी दिली जातात
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा सर्वागीण विकास साधण्यासाठी आर्थिक नियोजन पद्धतीचा अवलंब केला गेला
कृषी आणि कृषीसंलग्न क्षेत्रे भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार मानली जातात.
अकराव्या पंचवार्षकि योजनेनुसार सर्वसमावेशक वाढीची व्याख्या पुढीलप्रमाणे आहे.
भारतातील आर्थिक नियोजनांचे सामान्यत: दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते.
विकास घडवून आणणे, याचबरोबर सागरी सुरक्षा अबाधित राखणे इत्यादी महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.
कमीत कमी वेळामध्ये हे घटक अभ्यासता येऊ शकतात.
२०१५मध्ये ‘भारतातील स्मार्ट शहरे, स्मार्ट खेडय़ाशिवाय शाश्वत होऊ शकत नाहीत.
२०१५ मध्ये सहा आणि २०१६ मध्ये पाच प्रश्न विचारण्यात आलेले होते.
मुख्य परीक्षेमध्ये सर्वाधिक प्रश्न भारताचा भूगोल या घटकावर विचारले जातात.
पहिला घटक प्राकृतिक भूगोल आणि दुसरा घटक मानवी भूगोल.
पॅरिस शांतता परिषेदतील विविध करारांनुसार पराभूत राष्ट्रांवर अनेक अटी लादण्यात आल्या.