News Flash
श्रीकांत परांजपे

श्रीकांत परांजपे

आधुनिकीकरणात अडचणी..

संरक्षण व्यवस्थेच्या वाटय़ाला अर्थसंकल्पातून जे काही आले ते पाहता, सैन्यदलांच्या आधुनिकीकरणात अडचणी येण्याच्या शक्यता दिसतात..

चकवा.. चिनी रणनीतीचा!

चीनचे अमेरिकेबरोबरचे व्यापारी संबंध ताणले गेल्याने चिनी अर्थव्यवस्थेला धक्का बसला. त्यानंतर चीनमध्ये करोनाचा उगम होऊन त्याचा जगभर फैलाव झाल्याने सबंध जग चीनच्या विरोधात गेले.

अंतर्गत सुरक्षेसमोर प्रश्नचिन्ह!

सुकमा येथे झालेला नृशंस नक्षलवादी हल्ला- ज्या हल्ल्यात २५ जवानांचा मृत्यू झाला..

अफगाणिस्तान : हार्ट ऑफ एशिया

आज अमेरिका मध्य आशियाई संघर्षांतून अंग काढून घेण्याचे प्रयत्न करीत आहे.

पुन्हा सीरिया..

रशिया व इराण तेथे अशी कोणतीही नवीन राजवट येऊ देणार नाहीत, जी त्यांच्या हिताला बाधक ठरेल..

पॅरिस, आयसिस आणि दहशतवाद

आज पॅरिसमधील घटनांमध्ये सामील झालेल्यांपैकी काही निर्वासित म्हणून युरोपमध्ये आले होते,

प्रणबदांच्या प.आशिया दौऱ्याचा अर्थ

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचा पश्चिम आशिया दौरा हा भारताच्या बदलत्या दृष्टिकोनाची मांडणी आहे.

आफ्रिका-भारत शिखर परिषद : नव्या दिशा

नवी दिल्लीत पुढील आठवडय़ात भारत-आफ्रिका शिखर परिषद होणार आहे.

युरोपमधील निर्वासितांची समस्या

सीरिया, इराक, येमेनमधून येणाऱ्या निर्वासितांना कसे सामावून घ्यावे या समस्येने युरोपला ग्रासले आहे.

Just Now!
X