scorecardresearch

स्नेहा कासुर्डे

स्नेहा कासुर्डे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. साठ्ये कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदविका मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीत असिस्टंट प्रोड्युसर या पदापासून केली. त्यानंतर ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीत बुलेटीन प्रोड्युसर या पदाची जबाबदारी सांभाळली. ब्रेकिंग न्यूज, स्क्रिप्ट रायटिंग, अँकर स्क्रिप्ट, स्पेशल इंव्हेट रिपोर्टींग, व्हिडीओ एक्सप्लेनर अशा प्रकारची कामे वृत्तवाहिन्यांमध्ये केली. त्यांच्याकडे एकूण साडे तीन वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, ट्रेकिंग करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. स्नेहा कासुर्डे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Viral videos shocking video of st drivers drove the bus while drunk in badalapur
“अरे अजून किती जीव घेणार?” आणखी एका मद्यधुंद अवस्थेतील एसटी चालकाचा पराक्रम; बदलापूरातील VIDEO पाहून धडकी भरेल

Viral video: आणखी एका मद्यधुंद अवस्थेतील एसटी चालकाचा पराक्रम; बदलापूरातील VIDEO पाहून धडकी भरेल

SBI News
SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! १५० जागांची भरती जाहीर; कसा अन् कुठे कराल अर्ज? जाणून घ्या

SBI Recruitment 2025: या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील १५० पदे भरली जातील. पात्र उमेदवार SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर ऑनलाइन…

Cheating on petrol pumps bike are filled with water in mumbai kurla petrol pump video
VIDEO: धक्कादायक! मुंबईतील ‘या’ पेट्रोल पंपावर पेट्रोलच्या नावाखाली चक्क पाणी भरत होते; बाईक चालकानं कसं शोधून काढलं पाहा

Viral video: मुंबईतल्या एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या वाहनांमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क पाणी भरण्यात आले आहे. याचा व्हिडीओ सध्या…

Groom’s ex-girlfriend crashes wedding, beats him while bride watches in shocking Video
VIDOE: “खतम, टाटा बाय बाय” लग्नात अचानक पोहोचली नवरदेवाची एक्स गर्लफ्रेंड; भर मंडपात नवरी अन् गर्लफ्रेंडमध्ये तुफान राडा

Viral video: कल्पना करा की वराच्या पेहरावात तुम्ही स्टेजवर उभे आहात… तुमच्यासमोर होणारी वधू तुमचा हातात हात घेऊन उभी आहे.…

Who celebrates New Year first, and who rings it in last?
First New Year: सर्वात आधी कोणत्या देशात नवीन वर्ष साजरे होते? ‘या’ देशात शेवटी साजरा होतो New Year, जाणून घ्या

तुम्हाला माहितीये का? जगात कोणत्या देशातील लोक नवीन वर्ष प्रथम साजरे करतात आणि कोणत्या देशात नवीन वर्ष साजरे करण्याची संधी…

Bride dance video in her wedding on kalubaich var majhya bharal angat song video
काळुबाईचं‌ वारं‌ माझ्या‌‌‌ भरलं अंगात…म्हणत नवरीने स्वत:चंच लग्न गाजवलं; जबरदस्त डान्सचा VIDEO झाला व्हायरल

Viral video: काळुबाईचं‌ वारं‌ माझ्या‌‌‌ भरलं अंगात गाण्यावर नवरा नवरीचा पारंपारिक डान्स सध्या व्हायरल होतोय. प्रत्येक मुलगा आपल्याला कशी बायको…

Couple dance video husband wife dance in wedding on marathi song
VIDEO: आयुष्य खूप सुंदर आहे फक्त नवरा हौशी पाहिजे! नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले

Couple dance: नवरा बायकोनं असा डान्स केला की सगळे नातेवाईक पाहतच राहिले

How to make ragi soup at home winter special soup recipe nachani soup recipe in marathi
चविष्ट अन् पौष्टिक, निरोगी आरोग्यासाठी हिवाळ्यात करा नाचणीच्या पिठाचे सूप; ही घ्या सोपी मराठी रेसिपी

Nachani soup recipe in marathi: नाचणीच्या पिठाचा वापर करून नाचणीची भाकरी, लाडू, नाचणी सत्व इत्यादी पदार्थ बनवले जातात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये…

Bride dance in her haldi function on marathi song video
“जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” स्वत:च्या हळदीत मराठमोळ्या गाण्यावर नवरीचा धम्माकेदार डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले फॅन्स

Viral video: “गोरी गोरी नवरी मांडवाखाली” मराठमोळ्या गाण्यावर तुफान डान्स

Grandma is doing her makeup in the hospital in video You can see the value of life
VIDEO: महिलांनो आज उद्या करता करता जगायचं राहून जाईल; हॉस्पिटलच्या बेडवर असलेल्या आजीला पाहून कळेल आयुष्याची किंमत

हॉस्पिटलच्या बेडवर असलेल्या आजीला पाहून कळेल आयुष्याची किंमत

Girls perform lavani
VIDEO: आरारारा लैच खतरनाक! काय ती ‘कातील अदा’ “अशी मी मदन मंजिरी…” गाण्यावर तरुणींची जबरदस्त लावणी एकदा पाहाच

Lavani video: दोन तरुणींची जबरदस्त लावणी सध्या व्हायरल होत आहे. या तरुणींचा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घालत आहे.

लोकसत्ता विशेष