scorecardresearch

स्नेहा कासुर्डे

स्नेहा कासुर्डे या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये ‘सब एडिटर’ पदावर कार्यरत आहेत. ट्रेंडींग, लाईफस्टाईल, हेल्थ, करिअर, रेसिपी यासंदर्भातल्या सर्व बातम्या त्या करतात. साठ्ये कॉलेजमधून (मुंबई विद्यापीठ) पत्रकारितेची पदविका मिळवली. पत्रकारितेची सुरुवात ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीत असिस्टंट प्रोड्युसर या पदापासून केली. त्यानंतर ‘लोकशाही’ या वृत्तवाहिनीत बुलेटीन प्रोड्युसर या पदाची जबाबदारी सांभाळली. ब्रेकिंग न्यूज, स्क्रिप्ट रायटिंग, अँकर स्क्रिप्ट, स्पेशल इंव्हेट रिपोर्टींग, व्हिडीओ एक्सप्लेनर अशा प्रकारची कामे वृत्तवाहिन्यांमध्ये केली. त्यांच्याकडे एकूण साडे तीन वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव आहे. चित्रपट पाहणं, वाचन करणं, ट्रेकिंग करणं, फिरणं, लोकांशी संवाद साधणं, यात त्यांना रस आहे. स्नेहा कासुर्डे यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Turmeric And Black Pepper: How Effective Is This Combination For Nutrient Absorption Turmeric And Black Pepper benefit
तुम्हीही हळद आणि काळी मिरीचं सेवन करता का? डॉक्टरांनी सांगितलेली ही माहिती एकदा वाचाच

तुम्हीही हळद आणि काळी मिरीचं सेवन करता का? डॉक्टरांनी सांगितलेली ही माहिती एकदा वाचाच

Sunil Gujar a soldier from Kolhapur who was martyred in an accident in funeral son first time meet his father
५ महिन्यांच्या लेकाची वडिलांबरोबर पहिली अन् शेवटची भेट! शहीद जवानाच्या चेहऱ्याला चिमुकल्यानं केला स्पर्श; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

Viral video: शहीद जवानाच्या चेहऱ्याला चिमुकल्यानं केला स्पर्श; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

Home Remedies And Easy Tricks To Remove Color Stains From Clothes Easy Cleaning Hacks To Remove Stubborn Stains
Holi 2025: होळी खेळल्यावर कपड्यांवरील रंग कसा काढायचा? २ सेकंदाचे घरगुती उपाय, कपडा घासायची गरजच नाही

How to Remove Holi Colour Stains: होळी खेळल्यावर कपड्यांवरील रंग कसा काढायचा? २ सेकंदाचे घरगुती उपाय, कपडा घासायची गरजच नाही

Protect Your Hairs From Holi Colours, With these Easy Tips Pre & Post Holi Hair Care Tips To Flaunt Healthy Hair Effortlessly
Haircare: होळी खेळायला जाल पण केसांचे काय? ५ गोष्टी विसरला तर वर्षभर केस राहतील खराब

होळीला आधी आणि नंतर योग्य काळजी घेत तुम्ही तुमच्या केसांची नैसर्गिक चमक आणि चैतन्य पुन्हा जिवंत करू शकता.

The longer you can maintain this posture, experts say the more fit you are
तुम्ही किती फिट आहात कसं कळणार? घरबसल्या फक्त करा “हे” एक आसन; कळेल तुमच्या आरोग्याबद्दल सर्वकाही

तुम्ही किती फिट आहात कसं कळणार? “हे” एक आसन सांगेल तुमच्या आरोग्याबद्दल सर्वकाही

Wedding bride dance video
नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच

Viral video: पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; नवरदेवही लाजला…हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच

Super womens group dance on marathi song Tya Natin Marali Mithi video goes viral
“त्या नटीनं मारली मिठी मला गं..” चाळीतल्या महिलांचा मराठी गाण्यावर भन्नाट डान्स; VIDEO होतोय व्हायरल

Dance video: महिलांच्या बाबतीत अशाप्रकारे स्वत:साठी वेळ काढणं फार कठीण असतं. कारण कुटुंब, करिअर आणि सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना स्वतःसाठी…

gold prices decreased
Gold Price Today: उच्चांकी दरवाढीनंतर महाशिवरात्रीला सोन्याचे दर कोसळले; वाचा २४ कॅरेटचा आजचा दर

Gold rate today in mumbai: जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा सोने खरेदी करू इच्छित असाल तर…

Dates Milk benefits
Khajoor milk: खजूर कधी दुधात उकळून प्यायलंय का? या पद्धतीनं एकदा खाऊन बघा; आश्चर्यकारक फायदे बघून थक्क व्हाल

Khajoor benefits: खजूर खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहित असली पाहिजे. चला, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

mahakumbh 2025 mela old man made Wife's face in sand in memory of wife emotional video
“आहे तोपर्यंत किंमत करा आठवण आभास देते स्पर्श नाही” कुंभमेळ्यात बायकोच्या आठवणीत आजोबांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

Viral video: कुंभमेळ्यात बायकोच्या आठवणीत आजोबांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

While running in the police recruitment field, two young women clashed, pulled each other's clothes shocking video viral
“अगं काहीतरी भान ठेवा” पोलीस भरतीच्या मैदानात धावतानाच दोन तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शेवटी…VIDEO व्हायरल

Shocking video: पोलीस भरतीच्या मैदानात धावतानाच दोन तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शेवटी…VIDEO व्हायरल

ताज्या बातम्या