scorecardresearch

सोनल चितळे

सोनल श्रीपाद चितळे या B.Sc. (गणित) पदवीधर असून १२ वर्षे गणित, विज्ञान हे विषय शिकवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. घरात ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचा वारसा असल्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि अभ्यासपूर्वक ज्ञान संपादन करण्याकडे त्यांचा कल होता. दादरच्या ‘ संजीवनी वैद्यक ज्योतिष संशोधन मंडळ’ येथे त्यांनी ज्योतिषविद्येचे रितसर शिक्षण घेतले. २००३ पासून त्या ज्योतिष विषयक क्षेत्रात कार्यरत आहेत. होराप्रविण, हस्तसामुद्रिक प्रविण, ज्योतिषशास्त्री (पारंपरिक पद्धती), नक्षत्र ज्योतिष अलंकार (कृष्णमूर्ती पध्दती) हे अभ्यासक्रम त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. तर 2010 साली त्यांनी वास्तु भूषण, वास्तु विशारद हे अभ्यासक्रम पूर्ण केले असून पिरॅमिड वास्तू तज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. रत्न चिकित्सा शास्त्राही अभ्यासक्रम त्यांनी जेमॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून पूर्ण केला आहे आणि रत्नतज्ज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. त्यांनी M.A. Psychology.(IGNOU) २०१७ साली केले असून तेव्हापासून मानसशास्त्रीय समुपदेशक (Counselor) म्हणूनही त्या कार्यरत आहेत. गेली पाच वर्षे त्या साप्ताहिक लोकप्रभामध्ये राशीभविष्य नियमित लिहीत होत्या तर लोकप्रभा दिवाळी अंक व लोकप्रभा भविष्य विशेषांकात त्यांनी विशेष लेखन केले आहे.
Virgo Yearly Horoscope 2023 in Marathi
Virgo Yearly Horoscope 2023: कन्या राशीला लक्ष्मी कधी देणार धनलाभ? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

Kanya Rashi Bhavishya 2023: कन्या राशीच्या व्यक्ती काही वेळा भोचक आणि खोचक देखील असतात. त्यांची स्मरणशक्ती दांडगी असते. अशा या…

Leo Yearly Horoscope 2023 in Marathi
Leo Yearly Horoscope 2023: सिंह रास श्रीमंत कधी होणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचं राशीभविष्य

Sinha Rashi Bhavishya 2023: ‘खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी’ या तत्वानुसार वागणाऱ्या सिंह राशीच्या मंडळींना २०२३ हे वर्ष कसे…

Cancer Yearly Horoscope 2023 in Marathi
२०२३ मध्ये कर्क राशीला धनलाभ कधी? प्रेम व आरोग्य कसे असणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

Kark Rashi Bhavishya 2023: जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यात कर्क राशीच्या भाग्यात नव्या नोकरीचे व प्रेमाचे योग कधी आहेत?…

Gemini Yearly Horoscope 2023 in Marathi
Gemini Yearly Horoscope 2023: १७ जानेवारी पासून मिथुन राशीचे अच्छे दिन! वर्षभरात यंदा ‘हे’ महिने देतील धनलाभाची संधी

Mithun Rashi Bhavishya 2023: मिथुन ही बुधाची रास आहे. बुध हा बुद्धिमत्ता , सादरीकरण, बोलणे, लिहिणे याचा कारक ग्रह आहे.…

Taurus Yearly Horoscope 2023 in Marathi
Taurus Yearly Horoscope 2023: वृषभ राशीसाठी यंदा श्रीमंतीचा योग कधी? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

Vrushbh Rashi Bhavishya 2023: वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्राला सौंदर्याची जाण असते. वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये देखील सौंदर्यदृष्टी आणि वागण्या…

Aries Yearly Horoscope 2023 in Marathi
Aries Yearly Horoscope 2023: मेष राशीला धनलाभ कधी होणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

Mesh Rashi Bhavishya 2023: १७ जानेवारीला शनी आपल्या लाभ स्थानातील कुंभ राशीत प्रवेश करत आहे. शनीचे हे महत्वपूर्ण राशी संक्रमण…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या