16 January 2021

News Flash

श्रीकांत सावंत

रितिकाच्या रूपात राष्ट्रीय पुरस्कारांवर कल्याणचा ठसा

घरात मार्शल आर्टचे वातावरण असल्याने वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून ती कराटेचे धडे गिरवू लागली.

पाऊले चालती.. : बाराही महिने गजबजलेला ‘बारा बंगला’

उन्हाची काहिली वाढू लागल्यानंतर व्यायाम करणाऱ्या नागरिकांचा उत्साहही हळूहळू कमी होऊ लागतो

अनधिकृत रिक्षा थांब्यांच्या कोंडाळ्यातील ‘गावदेवी’

ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर ही शहरे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने वाढू लागली आहेत.

वेध विषयाचा : पाणी बचतीची युक्ती आणि क्लृप्ती!

पाण्याची किंमत खऱ्या अर्थाने जाणवलेल्या नागरिकांनी निरनिराळया उपायांनी जलव्यवस्थापन सुरू केले आहे.

पाणी अडविले, मुरवले आणि मिळविले..!

उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्यावर महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा हळूहळू कमी होऊ लागतो.

दिव्यात खाडीकिनारी भूमाफियांचे बंगले!

दिवा पश्चिमेकडे खाडीचा विस्तृत प्रवाह असून त्याच्या आजूबाजूला मोठय़ा प्रमाणात खारफुटीचे जंगल आहे.

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खाचरातील तुरीचा आधार

ठाणे जिल्ह्यात पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते.

व्यायाम, मनोरंजन आणि पर्यटनाचे केंद्र

ध्यानकेंद्र..चालण्यासाठी गोलाकार ट्रॅक हे सगळे वर्णन ठाण्यातील उथळसर परिसरातील घोसाळे तलावाचे आहे.

ऑन दि स्पॉट

विकासकामांच्या निमित्ताने शहरातील हजारो झाडे तोडली जात असून त्यांचे पुनरेपणही व्यवस्थित केले जात नाही.

७० पुनरेपित झाडे मरणपंथाला

रस्ता रुंदीकरणादरम्यान तोडण्यात येणाऱ्या झाडांचे पुनरेपण करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे.

शहरबात ठाणे : नेट मीटरिंगचे सौरपर्व

वर्तकनगर प्रभाग समितीच्या छतावर पहिल्या टप्प्यात यासंबंधीचे काम सुरू करण्यात आले.

कल्याण पलिकडील रेल्वे स्थानकांची सुरक्षा रामभरोसे

कल्याण पलिकडच्या रेल्वे स्थानकांवर सीसीटिव्ही बसवण्यास दोन महिन्यांपुर्वी सुरूवात झाली आहे.

अपघात सहाय्यता निधीचा भार प्रवाशांवरच

एसटी तिकिटाबरोबरच्या अधिभारामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम

येऊरचा उपद्रव..

सकाळपासूनच दाखल होणाऱ्या नागरिकांमध्ये सर्वाधिक मंडळी हे मॉर्निग वॉक आणि व्यायामाच्या निमित्ताने येतात.

जीवनसंघर्ष!

कळव्यातील भास्करनगरमध्ये दर वर्षांला १५ मृत्यू असे पाणी आणताना रूळांवर रेल्वेशी गाठ पडल्यामुळे घडले आहेत.

पाऊले चालती.. : उपवनचा आल्हाददायक ‘मॉर्निग वॉक’

सौंदर्य आणि येथील शांतता कायम राखल्याने नागरिकांसाठी आरोग्यमय वातावरणाचा ठेवा येथे सापडतो.

दादोजी स्टेडियममध्ये धावपटूंची अडथळा शर्यत!

दादोजी कोंडदेव क्रीडांगणामध्ये धावण्याच्या सरावासाठी सिंथेटिक ट्रॅकची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती.

शहरबात ठाणे : क्रीडा क्षेत्राची घोर उपेक्षा

महापालिकेच्या प्रशासनाच्या मदतीने या मैदानात सिंथेटिक ट्रॅ्रक उभारण्यासाठी निधी देण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.

ठाण्यातील दुर्मीळ वायवर्ण वृक्षाचा अखेरचा बहर!

ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागांत काही वर्षांपूर्वी अत्यंत दुर्मीळ वृक्षांची लागवड करण्यात आली होती.

पाणीटंचाईमुळे दिव्यातील स्वागतयात्रा रद्द

हिंदू नववर्षांनिमित्त दिवा परिसरातून काढण्यात येणारी स्वागतयात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे.

ठाणे खाडीतील मत्स्यप्रजाती नामशेष

माशांच्या प्रजाती नष्ट होत असताना येथील पक्ष्यांच्या प्रजातीमात्र कमालीच्या वाढल्या आहेत.

खाडी वाचविण्याची अखेरची संधी

खाडीवर अवलंबून अन्य जैवविविधताही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

गृहसंकुलांमध्ये ‘प्रातिनिधिक होळी’

नैसर्गिक साधनसंपत्ती असलेल्या पाण्याचा अपव्यय होत असल्याने संपूर्ण जगाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

वालधुनीचे अरण्यरुदन

अर्निबध शहरीकरणाने बळी घेतलेल्या या नदीची आठवण शासनाला सर्वप्रथम २६ जुलै २००५च्या अतिवृष्टीत झाली.

Just Now!
X