
वसईच्या अभियांत्रिकी वर्तक महाविद्यालयात प्राध्यापक असणारे वैभव सोनारकर हे कवी आणि विचारवंत आहेत.
वसईच्या अभियांत्रिकी वर्तक महाविद्यालयात प्राध्यापक असणारे वैभव सोनारकर हे कवी आणि विचारवंत आहेत.
लोकांनी मदतीसाठी अग्निशमन दलाच्या १०१ क्रमांकावर संपर्क करण्यास सुरुवात केली.
एसटी महामंडळाने पद्धतशीरपणे एकेक मार्ग बंद करण्यास सुरुवात केलेली आहे.
बई गुन्हे शाखेने त्याला पकडण्यासाठी ‘मिशन २४ तास’ची आखणी केली.
वसई पोलीस ठाण्याच्या मालकीची १ हेक्टर ८४ गुंठे एवढी जागा आहे.
गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेला वसई-विरार शहरातील रिंगरूट प्रकल्प पुन्हा रखडला आहे.
वसई पोलीस ठाण्याचे दोन नकाशे बनल्याची धक्कादायक बाब एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने उघडकीस आणली आहे.
पहाटे साडेचार वाजता एक महिला घाबरलेल्या अवस्थेत छत्रपती शिवाजी रेल्वे पोलीस ठाण्यात आली.
वसई-विरार शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून गुन्हेगारीमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे.
वसई तालुक्यातील एकमेव जिल्हा ग्रामीण रुग्णालय विरार येथे आहे. तीन एकर जागेत हे रुग्णालय वसलेले आहे
पोलिसांवरील वाढते हल्ले ही चिंतेची बाब बनली असून गेल्या काही वर्षांत राज्यात अशा २०० हून अधिक घटना घडल्या आहेत.