पायाभूत सुविधांचा विकास हा अत्यंत गरजेचा आहे असे विधान वारंवार ऐकायला मिळते.
पायाभूत सुविधांचा विकास हा अत्यंत गरजेचा आहे असे विधान वारंवार ऐकायला मिळते.
असं म्हणतात की साहस हे अमर्याद असते. गरज असते ती ते साहस झेलण्याची.
गिर्यारोहण करणाऱ्या गेरलिन्डे काल्टेनब्रुनर नुकत्याच भारतात येऊन गेल्या.
आंबोली परिसरात वाढत चाललेल्या प्लास्टिक कचऱ्याकडे धोक्याची घंटा म्हणून पाहावे लागेल.
बरेच आर्थिक व्यवहार इंटरनेटवर करायच्या आजच्या जमान्यात सायबर सुरक्षा हा कळीचा मुद्दा आहे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या अर्थशास्त्रामुळे कौशल्याधारित व्यावसायिकांची कामे यंत्रांकडे जातील.
सायबर हल्ले करणाऱ्यांचे एक विश्व हळूहळू आकार घेऊ लागले.
संगणकाचा वापर अपरिहार्य असलेल्या आजच्या काळात त्याची सुरक्षा हा कळीचा मुद्दा आहे.
आयटी सुरक्षा हा आज जगासमोरचा काळजीचा विषय आहे, हे रॅन्समवेअर व्हायरसमुळे सिद्ध झाले आहे.
कसलेही वैद्यकीय शिक्षण नसताना सुनील कुलकर्णी जी काही कामं करत होता ती सर्वच बेकायदेशीर म्हणावी लागतील.