आपला एकूण इतिहास पाहिला तर आपल्याला दस्तावेजीकरणाचं वावडंच होतं.
आपला एकूण इतिहास पाहिला तर आपल्याला दस्तावेजीकरणाचं वावडंच होतं.
मुंबईच्या गोशाळांचा इतिहास १८३४ पर्यंत मुंबई पांजरापोळ ट्रस्टच्या स्थापनेपर्यंत मागे जातो.
‘उडता पंजाब’ चित्रपटाला सीबीएफसीने शंभरच्या घरात कट सुचवले होते.
पर्यटन हा विषय म्हटला तर हौसमौजेचा, म्हटला तर आजच्या काळात गरजेचादेखील झाला आहे.
१५ व्या गिरिमित्र संमेलनाची ‘महिला आणि गिर्यारोहण’ ही मध्यवर्ती संकल्पना आहे.
सातव्या वेतन आयोगामुळे बाजारपेठेतील मागणी व पुरवठय़ाचे समीकरण विस्कळीत होणार आहे.
साहजिकच रणआवेश आणि अभिनिवेशाला इतिहासात अतोनात महत्त्व लाभलं आहे.
प्लास्टिकच्या कचऱ्याने शहरंच नाही तर गडकिल्लेही गिळंकृत करायला सुरुवात केली आहे.
देवस्थान जरा प्रसिद्ध होऊ लागलं की त्या परिसरातील निसर्गाची वाताहत होते.