21 October 2019

News Flash

सुहास जोशी

मी एंटरटेनर आहे : शाहरुख

किंबहुना हा खलनायकच चित्रपटाचा नायक आहे.

रेबिजचा वाढता धोका!  निर्बीजीकरणात अपयश

भटक्या कुत्र्यांमुळे रेबिजचा धोका वाढत असल्याचं आता निदर्शनाला आलं आहे.

डोंगर भटकंतीच्या आनंदावर विरजण

विसापूर किल्ल्यावरील घटनेत नेमका दोष कुणाचा हे यथावकाश पोलीस तपासात निष्पन्न होईलच.

सुरुवात तरी चांगली

मस्त हलकीफुलकी गोष्ट सांगणारा हा चित्रपट सध्या बऱ्यापैकी लोकप्रिय होताना दिसत आहे.

सह्य़ाद्रीतलं सायकलिंग

काहीतरी अत्रंगीपणा करणे हे डोंगरभटक्यांचे व्यवच्छेदक लक्षणच म्हणावं लागेल.

यश केवळ पाच टक्के

मराठी चित्रपटसृष्टीतील फायद्याकडे लक्ष ठेवून हिंदीतील काही निर्मातेदेखील या वर्षी उतरले होते.

डिजिटायझेशनला सरकारी अनास्थेचाच फटका

केबल टीव्हीचे डिजिटायझेशन हा देशाला डिजिटायझेशनच्या दिशेने नेणारा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम.

सह्य़ाद्री कॉलिंग

मलाचा हा दगड पाहिल्यावर गेल्या काही महिन्यांतील घडामोडी झरझर डोळ्यांपुढून तरळून गेल्या.

लग्नसराई विशेष : साठवण.. मधुर आठवणींची!

वेडिंग फोटोग्राफीतील नवनव्या ट्रेण्ड्समुळे तर आठवणींमध्ये अधिकाधिक गंमत येते.

लग्नसराई विशेष : ऑनलाइन सोयरीक

एकेकाळी जवळचा काका-मामा, मावशी-आत्या करत असे ते काम आता मॅट्रिमोनियल साईट्स करू लागल्या आहेत.

ज्वालामुखीच्या विवराकाठी

इंडोनेशियाचा विस्तार प्रचंड आहे. अर्थातच विविधतादेखील. बांडुग हे त्यांचं हिल स्टेशन.

Online Admission Process

रोकडरहीत व्यवहार किती शक्य?

निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर गेल्या १८ दिवसांत रोकडरहीत – कॅशलेस अर्थव्यवस्थेबद्दल भरपूर चर्चा ऐकायला मिळत आहे. पण कॅशलेस व्यवहार म्हणजे काय, जगात त्याचा वापर कसा होतो आणि सध्या आपला देश याबाबतीत कुठे आहे हे पाहणे सयुक्तिक ठरावे.. रोकडरहीतता म्हणजे काय? एखाद्या वस्तूचे मूल्य अथवा सेवेचा मोबदला, देयकांचा भरणा डेबिट/ क्रेडिट कार्डद्वारा अथवा इंटरनेटच्या आधारे बँकिंग प्रणालीचा वापर […]

‘कॅशलेस’ अद्यापही परिघाबाहेरच!

निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेच्या चर्चेने जोर पकडला.

चित्रपट : आदीशचा ‘कौल’

आजची आपली रचना चित्रपटाला कोणत्यातरी एका वर्गात बसवणारी आहे.

वारसास्थळांचा इंडोनेशिया

आपल्याप्रमाणेच विस्तार आणि विविधतेने नटलेला देश म्हणजे इंडोनेशिया.

‘स्मार्ट सिटी’चा गळा घोटणारं प्रदूषणाचं वास्तव!

दिवाळीच्या जल्लोशानंतर आलेल्या या बातम्यांनी एका दिवसात राजधानीच्या चलनवलनाचा चेहराच बदलून गेला.

वजनदार महिना

मराठी चित्रपटांसाठी २०१६ हे वर्ष फारसं लाभदायक नाही असंच दिसतंय.

महागुरू… जन्मापासून मृत्यूपर्यंतचा!

कुठल्याही प्रश्नाचं सप्रमाण दृश्य उत्तर देणारा महागुरू म्हणजे यूटय़ूब.

लग्नातलं पर्यटन

राजस्थानातील वैभवशाली राजवाडे आणि किल्ले हे अशा प्रकारच्या लग्नांसाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहेत.

सोन्याला प्रतीक्षा उठावाची!

या आर्थिक वर्षांची सुरुवात ही सोन्याच्या बाजाराला फारशी काही गती देणारी नव्हती.

फेरफटका डायमंड मार्केटचा

डायमंड मार्केटचे नाव आपण ऐकलेले असते, मार्केट बाहेरून पाहिलेलेदेखील असते.

बालीतले सरस्वती मंदिर

निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांची आवड असणाऱ्यांसाठी बाली हे सर्वात लाडके ठिकाण.

समाजातील बदलांवर भाष्य

चित्रपट ही एक कलाकृती असते, तसेच ती निखळ मनोरंजन करणारीदेखील असावी.

सांस्कृतिक वारशाची भटकंती : गज्जा म्युझिअम

इंडोनेशिया भटकायला जाणाऱ्यांच्या यादीत बालीला भेट देणे हेच महत्त्वाचे उद्दिष्ट असते.