एक ख्रिस्ती धर्मोपदेशक म्हणून भारतात आलेला
पारशांनी व्यापाराबरोबरच दलालीचा (ब्रोकर) व्यवसायही मोठय़ा प्रमाणात केला.
प्रदेशातून पलायन करून प्रथम सिंध आणि पुढे दक्षिण गुजरातेत आश्रय घेतला.
‘अँग्लो इंडियन’ हा शब्द प्रथम भारतात राहणाऱ्या ब्रिटिश लोकांसाठी वापरला जात होता.
सेंट थॉमसने ख्रिस्ती धर्माची दीक्षा (बाप्तिस्मा) दिलेल्या लोकांची संख्या वाढत गेली.
२०११ सालच्या जनगणनेनुसार सध्याच्या भारतीय प्रदेशात २.८० कोटी ख्रिस्ती धर्माचे लोक आहेत.
प्रतीक्षिप्त क्रियेविषयींचे मूलभूत संशोधन करणारे रशियन शास्त्रज्ञ अशी ओळख आहे