21 September 2018

News Flash

सुनीत पोतनीस

जे आले ते रमले.. : मायकेल रेमंड (१)

मायकेल पुद्दुचेरी सोडून ब्रिटिशांना आपले शत्रू समजणाऱ्या म्हैसूरच्या हैदरअलीकडे लष्करात दाखल झाला.

जे आले ते रमले.. : वेरियर एल्विन- एक महान भारतीय (2)

वेरियरनी आदिवासींच्या जीवनावर एकूण ३६ पुस्तके लिहिली. त्यापैकी ‘द फिशर गर्ल अँड क्रब’ हे विख्यात आहे.

जे आले ते रमले.. : विल्यम जोन्स आणि एशियाटिक सोसायटी (२)

ईस्ट इंडिया कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांना भारतीय भाषा संस्कृती, कला, इतर वैविध्यांनी प्रभावित केले होते.

जे आले ते रमले.. : सर विल्यम जोन्स (१)

कायद्याचा अभ्यास करून ते वकिलीची परीक्षा पास झाले. वकिली करतानाच त्यांनी कायद्यावर अनेक पुस्तके लिहिली.

जे आले ते रमले..: लँबटनचे कष्टसाध्य सर्वेक्षण (२)

विल्यमने या कामासाठी प्रथम इंग्लंडहून थिओडोलाइट हे अत्याधुनिक अर्धा टन वजनाचे यंत्र मागवले.

जे आले ते रमले.. : लेफ्टनंट कर्नल विल्यम लँबटन (१)

इंग्लंडमधील नॉर्थ यॉर्कशायर या परगण्यात १७५३ मध्ये जन्मलेला विल्यम लँबटन हा एका शेतकऱ्याचा मुलगा.

जे आले ते रमले.. : जॉन चाइल्डचा राजेशाही थाट (३)

सर जॉन चाइल्ड हा सुरत येथील कंपनीच्या वखारीचा प्रेसिडेंट म्हणून १६८२ ते १६९० या काळात होता.

जे आले ते रमले.. : सुरतच्या वखारीचा अध्यक्ष जॉन चाइल्ड (२)

१६८२ मध्ये जॉनची सुरतच्या वखारीचा प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती झाली.

जे आले ते रमले.. :  पेशावरचा करदार पाओलो एवीटेबिल (२)

महाराजांनी त्याला १८२९ मध्ये वझिराबादचा गव्हर्नर नेमून त्या परगण्याची सर्व सूत्रे त्याच्याकडे सोपवली.

जे आले ते रमले.. – पाओलो एवीटेबील (१)

महाराजांनी या जवळपास शंभर परकीयांना त्यांची क्षमता पाहून निरनिराळ्या विभागांत नेमले.

जे आले ते रमले.. : पुराणवस्तू संशोधक क्लाऊड कोर्ट

महाराजांनी खूश होऊन क्लाऊडला जनरल या पदावर बढती दिली.

जे आले ते रमले.. : क्लाऊड ऑगस्ट कोर्ट (१)

ढे १८२७ साली क्लाऊडही लाहोरात महाराजांच्या फौज ए खासमध्ये व्हेंचुराच्या शिफारसीने दाखल झाला.

जे आले ते रमले.. : अमेरिकन शीख अलेक्झांडर गार्डनर (२)

नोकरीच्या शोधात लाहोरात आलेला गार्डनर महाराजांकडे दरबारात जाऊन त्यांना भेटला.

जे आले ते रमले.. : अलेक्झांडर गार्डनर

हबीब हा त्याच्या सुलतान चुलत्याशी काबूलच्या गादीसाठी झगडत होता.

जे आले ते रमले.. – एकनिष्ठ सेनानी जीन व्हेंचुरा

व्हेंचुराने एका पंजाबी स्त्रीशी विवाह करून त्यांना एक मुलगीही होती

जे आले ते रमले.. : जीन बॅप्टिस्ट व्हेंचुरा

लाहोरचे महाराजा रणजीतसिंग यांनी त्यांच्या सन्याचे नियोजन अत्यंत पद्धतशीरपणे केले होते.

जे आले ते रमले.. : एल्फिन्स्टनचे शैक्षणिक योगदान (४)

शिक्षणाची जबाबदारी मिशनऱ्यांकडे न सोपविता सरकारने निराळी योजना करायचेही ठरले.

जे आले ते रमले.. : मराठीप्रेमी जव्‍‌र्हिस (३)

कॅप्टन जव्‍‌र्हिस यांनी आपल्या आयुष्याची जवळपास चाळीस वर्षे भारतात व्यतीत केली.

जे आले ते रमले.. : मराठी गणित ग्रंथकर्ता जर्व्हिस (२)

सोसायटीच्याही सेक्रेटरीपदी जर्व्हिसची नेमणूक केली.

जे आले ते रमले.. : थॉमस आणि जॉर्ज कँडी (१)

थॉमस आणि जॉर्ज कँडी या दोघा जुळ्या भावांचा जन्म १८०४ मध्ये इंग्लंडमध्ये झाला

जे आले ते रमले.. : भारतीय मोगल

मध्य आशियातील तुर्क, अफगाण आणि मंगोल मोठय़ा संख्येने उत्तर हिंदुस्थानात येऊन स्थायिक झाले

जे आले ते रमले.. : मंगोलियनांचा भारतप्रवेश

गोल वंशाचे लोक हे मूळच्या उत्तर चीनमधील मंगोलियातले.

जे आले ते रमले.. : कव्वालीचे जनक अमीर खुसरो (३)

अमीर खुसरोंपूर्वी सुमारे शंभर वर्षे हिंदुस्थानात आलेले मोईनोद्दीन चिस्ती हे सूफी संत उत्तम गायक होते.

जे आले ते रमले.. : शायर अमीर खुस्रो (२)

खुसरो यांनी एकूण ९२ ग्रंथ लिहिले. त्याचा ‘खलिफा-ए-बारी’ हा हिंदीतला काव्यसंग्रह विशेष प्रसिद्ध आहे,