एस. एल. भैरप्पा: भारतीय भाषांत पोहोचलेले अभिजात कादंबरीकार! प्रीमियम स्टोरी
डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या कादंबऱ्या केवळ कन्नड भाषेतच अडकून राहिल्या नाहीत तर भारताच्या सगळ्या भाषेत सहज पोहोचल्या.
डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या कादंबऱ्या केवळ कन्नड भाषेतच अडकून राहिल्या नाहीत तर भारताच्या सगळ्या भाषेत सहज पोहोचल्या.
‘पारखा’ हा एस. एल भैरप्पा यांच्या ‘तब्बलियु नीनादे मगने’ या कानडी कादंबरीचा मराठी अनुवाद. ‘तू पोरका झालास.. म्हणजेच सर्व गोष्टींना…