ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

womanl takes dip in cold water viral video
Video: नाद केला या तरुणीनं! उणे २७ अंश सेल्सियस पाण्यातच डुबकी मारली, बर्फाळ प्रदेशात तरुणीला भरली हुडहुडी

चक्क बर्फाळ प्रदेशातील तलावातच एका तरुणीने डुबकी मारली अन्….; पाहा थक्क करणारा व्हिडीओ.

besharam rang song video
Video: भर रस्त्यात तरुणीने उधळला ‘बेशरम रंग’, तरुणीचा भन्नाट डान्स पाहून नेटकरी म्हणाले, “लोक काय म्हणतील…”

लोकांच्या गर्दीसमोरच भर रस्त्यात तरुणी बेशरम रंग गाण्यावर थिरकली, पाहा व्हायरल व्हिडीओ.

Indian soldier viral on social media
देशाच्या रक्षणासाठी गुडघाभर बर्फात वाट शोधत चालणाऱ्या ‘या’ जवानाचा थक्क करणारा Video पाहिलात का?

गुडघाभर बर्फ असल्यामुळे या जवानाला पुढे जाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतोय

Tiger attack viral video on twitter
Viral Video: पिसाळलेला वाघ वाऱ्यासारखा धावला अन् हत्तीवर बसलेल्या माहुतावर पंजा मारला, व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल

डरकाळी फोडून वाघ सुसाट निघाला अन् हत्तीवर बसलेल्या माहुतावर हल्ला केला, पाहा थरारक व्हिडीओ.

Trending Video of Boy eat wasp
Video: जिवंत गांधील माशी खाताच ‘या’ तरुणाच्या चेहऱ्याची झाली अशी अवस्था; चेहरा पाहून तुम्हालाही धक्का बसेल

चीनी लोकांनी किड्यांना जिवंत खातानाचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत

Crocodile and dog fight
चक्क मगरीशी भिडला कुत्रा, जबडा तोंडात दाबला अन् मगरीला फरफटत नेलं, Video पाहून थक्क व्हाल

अनेकांना कुत्र्याने मगरीसारख्या भयंकर प्राण्यावर हल्ला केल्याच्या घटनेवर विश्वास बसत नाहीये

Mumbai international airport food bill viral news
मुंबई विमानतळावर दोन समोसे, चहा आणि पाण्याची किंमत ४९० रुपये, बिलाचा फोटो Viral, ट्विटर युजर म्हणाली, “काफी अच्छे दिन आ गये है”

दोन समोसे, एक चहा आणि पाणी ४९० रुपयांना, बिलाच्या व्हायरल फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय.

Viral Motivational Video
दोन्ही पायांनी अपंग पण ‘या’ चिमुरड्याची क्रिकेट खेळायची जिद्द पाहिलीत का? Video होतोय व्हायरल

सोशल मीडियावर काही Video असे असतात, जे आपणाला नवीन कामं करण्याची प्रेरणा देतात

Narayana Murthy used to reach Infosys office at 6 20 am
…म्हणून रोज सकाळी ६ वाजून २० व्या मिनिटाला नारायण मूर्ती ‘इन्फोसिस’च्या ऑफिसमध्ये पोहचायचे! निवृत्तीपर्यंत पाळला हा नियम

१९८१ साली नारायण मूर्तींनी पत्नीकडून १० हजार रुपये कर्ज घेऊन ‘इन्फोसिस’ची स्थापना केली, याच कंपनीमधून ते २०११ ला निवृत्त झाले

Shreyas iyer viral video
Viral Video: धावांचा पाऊस पाडणाऱ्या श्रेयस अय्यरला हातरुमालाच्या खेळात फुटला घाम, या तरुणीनं केला दारुण पराभव

क्रिकेटच्या मैदानाबाहेर एका तरुणीने श्रेयस अय्यरचा या खेळात दारुण पराभव केला, व्हिडीओ झाला व्हायरल.

Husband forgets wife
लघुशंकेच्या ब्रेकसाठी कारमधून उतरला आणि बायकोलाच विसरला; १५० किमी प्रवास केल्यानंतर कळलं अन्…

निर्जनस्थळी पती आणि पत्नी दोघेही लघुशंकेसाठी कारमधून उतरले पण त्यानंतरचा घटनाक्रम खरोखरच थक्क करणारा

Train driver viral video
माशांसाठी कायपण! मासे खरदी करण्यासाठी चक्क ट्रेन थांबवून खाली उतरला ड्रायव्हर, मजेदार Video होतोय व्हायरल

ट्रेनचा ड्रायव्हर मासे घेण्यासाठी दुकानात धावत गेल्याचं आणि मागे आल्याचं दिसत आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या