scorecardresearch

ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

iPhone 17 साठी मुंबईतील बीकेसी अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची झुंबड, १० तासांपासून रांगेत… ग्राहकांमध्ये हाणामारी

Apple iPhone 17 series sale open today Mumbai: गुरूवारी संध्याकाळपासूनच ग्राहकांनी बीकेसीतील अ‍ॅपल स्टोअरची वाट धरली. १० तासांपासून लोक इथे…

ईपीएफओ खातेधरकांसाठी खुशखबर… एका क्लिकवर खात्याची संपूर्ण माहिती, ‘पासबुक लाइट’ची नवीन सुविधा

EPFO New Update: ईपीएफओ खातेधारक आता एकाच क्लिकद्वारे त्यांच्या खात्याशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात.

Old man singing a song for wife
कास पठारावर आजोबांनी बायकोसाठी गायलं “तुझी चाल तुरू तुरू” गाणं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “यांचे मन तरूण…”

Viral Video: या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आजोबा शेजारी उभ्या असलेल्या त्यांच्या पत्नीसाठी कॅमेऱ्यामध्ये बघून छान गाणं गातात.

Viral video: मेडिकल कॉलेजमध्ये सापडला ७ फूट लांबीचा साप… पाहताच कर्मचाऱ्यांची उडाली तारांबळ

Snake found in medical college OT: कॉलेजमधील एका सफाई कर्मचाऱ्याला हा साप दिसला. खात्री करण्यासाठी त्याने बॉक्स उचलताच ७ फूट…

Girl dance on chikani chameli song
पोरीने राडाच केला राव… भरवर्गात ”चिकनी चमेली’ गाण्यावर केला तुफान डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “एकच नंबर..”

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी कॉलेजमधील एका वर्गात फ्रेशर्स-डे निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डान्स करतेय.

महिलेने केले खाजगी ट्रॅव्हल्सचे बुकिंग, नंबर मिळताच बस चालकाने पाठवला थेट अश्लील व्हिडीओ… मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करत असताना महिलांना स्वत:चा नंबर बुकिंगसाठी देणंही धोकादायक ठरू शकतं.

Viral Hug My Younger Self trend on Instagram created with Google Gemini Nano Banana
ज्यांच्यासोबत फोटो काढायचा राहून गेला…आता ‘या’ प्रकारे तुम्हीही देऊ शकता त्यांना जादूकी झप्पी, कसा फोटो बनवायचा जाणून घ्या

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी गाजलेला साडी एआय ट्रेंड आता मागे पडला असून नेटिझन्सना भावणारा नवा ट्रेंड सध्या व्हायरल होत आहे.…

Navratri 2025: नवरात्रीचा उपवास करणार आहात? मग हे नियम नक्की पाळा… आध्यात्मिक, शारीरिकदृष्ट्या ठरेल फायदेशीर

Navratri Fasting Rules: हे उपवास केवळ आध्यात्मिकदृष्ट्याच फायदेशीर नाहीत, तर शारीरिकदृष्ट्यादेखील फायदेशीर आहेत.

Edelweiss CEO Radhika Gupta
वर्षाला ७० लाख कमावणाऱ्याला मध्यमवर्गीय म्हणायचं का? Edelweiss च्या राधिका गुप्तांचं उत्तर चर्चेत; म्हणाल्या…

Radhika Gupta Of Edelweiss: राधिका गुप्ता याकडे ‘आयडेंटीटी हँगओव्हर’ म्हणून पाहतात. त्या म्हणाल्या की, “उच्च कमाई करणारे अनेकजण मध्यमवर्गात लहानाचे…

Bull Climbs House Roof To Escape Pack Of Stray Dogs In Telangana shocking video
अरे देवा…कुत्र्यांना घाबरून बैल चढला थेट घराच्या छतावर; तेलंगणामधील VIDEO पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल

कुत्र्यांपासून वाचण्यासाठी तो चक्क घराच्या छपरावर जाऊन उभा राहिला. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसावं की रडावं कळणार नाही.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या