scorecardresearch

ट्रेंडिंग न्यूज डेस्क

भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive

Conductor and passenger clash over ticket in DTC bus One grabbed the collar Then other one punched his face
Video: बसमध्ये तिकिटावरून कंडक्टर आणि प्रवाशाची जोरदार हाणामारी! एकाने पकडली कॉलर; तर दुसऱ्याने मारला ठोसा…

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत दिल्लीच्या डीटीसी बसमध्ये कंडक्टरचे एका प्रवाशाबरोबर जोरदार भांडण होते

Drunk school teacher
सरकारी शाळेतील गुरुजींचा विचित्र पराक्रम, दारूच्या नशेत वर्गात पोहोचले अन्…, Video व्हायरल होताच केलं निलंबित

मद्यपी शिक्षकाचा एका सरकारी शाळेत संतापजनक प्रताप पहायला मिळाला आहे. या शिक्षकाने चक्क दारू पिऊन शाळेत हजेरी लावली.

How to use ice to remove excess oil from food
जेवणातील जास्तीचं तेल काढण्याचा हटके जुगाड, ‘असा’ करा बर्फाचा वापर; Viral Video पाहून व्हाल थक्क!

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये जास्तीचे तेल काढण्याची ट्रिक सांगतली आहे.

Uncle Aunty dance video
आयुष्याचा आनंद कसा घ्यावा, हे काका-काकूंकडून शिकावं!मनसोक्त डान्स करतानाचा व्हिडीओ एकदा पाहाच

सध्या असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काका काकू तुफान डान्स करताना दिसत आहे.काका काकूंचा डान्स पाहून…

traveling Ola, Uber company cars safe criminal driver ola uber
निवृत्तीनंतर नवी इनिंग; ७० वर्षीय उबेर ड्रायव्हरनं फक्त ‘नकार’ देत कमावले २३ लाख रुपये

Viral news: निवृत्तीनंतर नवी इनिंग, एका रणनीतीमुळं पालटलं नशीब. ७० वर्षांच्या चालकाची गोष्ट

heart touching VIDEO of Grandmother joy and love for grandson who came from Mumbai to Village
“आजीची माया अशी, मुरंब्याची गोडी जशी…” मुंबईवरुन आलेल्या नातवाला पाहून आजीचा आनंद गगनात मावेना, हृदयस्पर्शी VIDEO एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओमध्ये गावी आलेल्या नातंवडाला पाहून आजीचा आनंद गगनात मावेना झाला आहे. हृदयस्पर्शी व्हिडीओ पाहून लोक भावूक होत आहे.

UP: Speeding Auto Hits, Drags Teenager Out For Morning Walk For Over 50 Mts In Jalaun
पहाट ठरली अखेरची! मॉर्निंग वॉकला गेलेल्या मुलाला ऑटोरिक्षाने चिरडलं, जागीच मृत्यू; थरारक VIDEO व्हायरल

Viral video: अल्पवयीन मुलाला ऑटोरिक्षाने चिरडल्याने जागीच मृत्यू, घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

Why Birds Are the Worlds Best Engineers
पक्ष्यांसारखे सर्वोत्तम इंजिनिअर्स जगात कुठेही नाही! घरटं साकारतानाचा चिऊ ताईचा व्हिडीओ होतोय व्हायरल

तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वोत्तम इंजिनिअर्स हे पक्षी आहेत. गवत, कापूस,पिसे किंवा मिळतील त्या वस्तूंचा वापर करुन झाडावर किंवा…

How a toy horse with wheel is made
“खबडक खबडक घोडोबा…”; खेळण्यातील चाक असलेला घोडा कसा तयार केला जातो? पाहा फॅक्टरीतील Viral Video

चाक असलेला घोडा कसा तयार केला जातो याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

लोकसत्ता विशेष