Viral video: डुप्लिकेट मायकल जॅक्सनला तरुणीने केला प्रपोज, लोकही चक्रावले
भारतातल्या तसेच जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या ट्रेंड्सचा मागोवा घेऊन वाचकांना अद्ययावत ठेवण्याचं काम हे डेस्क करतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातले तसेच जगभरातले वाचक काय वाचतायत, पाहतायत, फॉरवर्ड करतायत हे वाचकांना या डेस्कच्या माध्यमातून सतत सांगितलं जातं. Follow us @LoksattaLive
Viral video: डुप्लिकेट मायकल जॅक्सनला तरुणीने केला प्रपोज, लोकही चक्रावले
सोशल मीडियावर भारतीय लष्कराचे निवृत्त जनरल अधिकारी सतीश दुआ यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे
सध्या सोशल मीडियावर दारू पिणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जंगलातून आलेल्या एका अस्वलाने चक्क दुकानात घुसून फ्रीजरमधील दूध पिल्याची घटना उघडकीस आली आहे.
सोशल मीडियावरील व्हिडीओत एक कासव पाण्यात उलटं होतं. आणि मित्र या प्रसंगातून त्याची मदत करताना दिसून येतं.
व्हायरल व्हिडीओत शिक्षक शाळेतील विद्यार्थिनींना भन्नाट डान्स शिकवताना दिसून येत आहे.
Brain Teaser: शाळेत गणित कसं होतं तुमचं? मग चला सांगा पाहू याचं उत्तर..
सध्या एका दारु तस्करीचा विचित्र व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कारची सीट कापून आतमध्ये दारुच्या बाटल्या ठेवल्याचं दिसत आहे.
व्हिडीओत एक लहान मुलगी गणित विषयाचे एक वेगळे कौशल्य दाखवताना दिसून अली आहे.
कोर्ट रूममध्ये सुनावणी सुरू असताना एक महिला अचानक फरशीवर पडून नागिन डान्स करु लागल्यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला.
व्हायरल व्हिडीओत एका व्यक्तीने रक्षाबंधन व भाऊ आणि बहीण लिहून बाप्पाचे चित्र रेखाटलेलं पहायला मिळालं आहे.
सोशल मिडीआवरील व्हायरल व्हिडीओत व्यापारी जाहिरातीसाठी भन्नाट युक्ती वापरताना दिसून आला आहे.