scorecardresearch

वैभव देसाई

वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
MahaRera Housing projects
घर खरेदीदारांची गुंतवणूक सुरक्षित अन् संरक्षित करणारे महारेराचे आणखी एक महत्त्वाचे पाऊल

काही प्रवर्तक संबंधित भूखंडावर पूर्वीचा महारेरा नोंदणी क्रमांक असतानाही महारेराला कल्पना न देता, त्याबाबत विविध कारणास्तव एकापेक्षा जास्त महारेरा नोंदणी…

Know the 4 major benefits of SIP
Money Mantra : SIP चे ४ मोठे फायदे माहीत आहेत का? जर तुम्ही ‘या’ चुका केल्या तर… प्रीमियम स्टोरी

गुंतवणुकीच्या दृष्टीने आता अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध असले तरी काही वर्षांत जलद पैसे कमावण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळेच तुमच्या पोर्टफोलिओमध्ये…

HRA tax exemption limit
पगारदार अन् नोकरदार नसलेल्या दोघांनाही मिळणार आनंदाची बातमी? HRA घेणाऱ्यांसाठी बजेटमध्ये होऊ शकते मोठी घोषणा

अर्थ मंत्रालयातील सूत्रांवर विश्वास ठेवायचे झाल्यास विविध शहरांमध्ये काम करणाऱ्यांना मोठा दिलासा देण्याची तयारी सुरू आहे. विशेषत: बंगळुरू आणि पुण्यासारख्या…

tcs to train in generative ai
TCS कर्मचार्‍यांना Artificial Intelligence चे कौशल्य शिकवणार, ५ लाख अभियंत्यांना मिळणार प्रशिक्षण

कंपनी ग्राहकांसाठी चालू असलेल्या कामांना गती देण्यासाठी जनरल एआयकडून मिळालेल्या माहितीचा वापर करीत आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वी २५० जनरेटिव्ह एआय…

top performer maharashtra state
चांगली बातमी! मोदी सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंगमध्ये महाराष्ट्र अव्वल

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र राज्य टॉप परफॉर्मर म्हणून नावारूपाला आले आहे. अन्य काही रँकिंगमध्येही महाराष्ट्र…

Oyo CEO Ritesh Agarwal
ओयोचे सीईओ रितेश अग्रवाल यांनाही राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण, शेअर केला ‘हा’ फोटो

ओयोचे संस्थापक आणि ग्रुप सीईओ रितेश अग्रवाल यांनी त्यांच्या एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. “या महत्त्वाच्या प्रसंगी मला सामील…

SBI launches special FD
SBI कडून ग्राहकांसाठी Green Rupee Term Deposit योजना सुरू, कोण करू शकते गुंतवणूक?

ग्रीन डिपॉझिट हा मुदत ठेवीचा एक प्रकार आहे. यामध्ये गुंतवणूकदार अतिरिक्त रोख रक्कम पर्यावरणपूरक प्रकल्पांमध्ये गुंतवू शकतात. देशाला निव्वळ कार्बन…

Airport Civil Aviation Ministry
इंडिगो अन् मुंबई विमानतळाला कारणे दाखवा नोटीस, विमान वाहतूक मंत्रालयाने आजच मागितले उत्तर; नेमकं प्रकरण काय?

दोन्ही नोटिसांच्या बाबतीत विमान वाहतूक मंत्रालया (MoCA) ने १६ जानेवारीला म्हणजेच आजच उत्तर मागितले आहे. दिलेल्या मुदतीत उत्तर न दिल्यास…

Kristalina Georgieva
Artificial intelligence मुळे जगभरातील ४० टक्के नोकऱ्या धोक्यात, IMFचा इशारा

IMF च्या अंदाजानुसार, AI च्या आगमनाने उत्पादकता वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नोकरीत असलेल्या लोकांना खूप फायदा होणार आहे. अनेक प्रकारच्या…

Inflation in Pakistan
पाकिस्तानातील महागाईने सर्वसामान्यांचे केले हाल; १२ अंडी ४०० रुपयांना, तर कांद्याची किंमत ऐकून डोळे पाणावतील

Inflation in Pakistan केवळ अंडीच नाही तर रोजच्या खाद्यपदार्थात वापरल्या जाणाऱ्या कांद्याचे भावही भडकले आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये २३० ते २५०…

Jyoti CNC Automation IPO
Jyoti CNC Listing : ज्योती सीएनसी ऑटोमेशनच्या IPO ची बाजारात दमदार एन्ट्री, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

लिस्टिंग झाल्यापासून शेअर्समध्ये बंपर वाढ झाली आहे. NSE वर सूचीबद्ध झाल्यानंतर शेअर्स २४ टक्क्यांहून अधिक वाढीसह ४१० रुपयांवर व्यवहार करीत…

ram mandir temple
राम मंदिरामुळे सगळ्यांचाच उद्धार? देशात १ लाख कोटींचा व्यवसाय होणार

देशातील ३० शहरांमधून मिळालेला प्रतिसाद पाहता कॅटने आज आपला अंदाज सुधारित केला आहे. अर्थव्यवस्थेतून निर्माण होणारा व्यापार आता १ लाख…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या