scorecardresearch

वैभव देसाई

वैभव देसाई यांना पत्रकारितेचा १४ वर्षांचा अनुभव असून, ते लोकसत्ता ऑनलाइनमध्ये चीफ सब एडिटर पदावर कार्यरत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्राशी निगडीत बातम्या करण्यात त्यांचा हातखंडा आहे. तसेच व्यापार म्हणजेच बिझनेसच्या बातम्या करण्यात त्यांना विशेष आवड आहे. त्यांनी प्रिंट, न्यूज चॅनेल आणि डिजिटल मीडियात काम केले आहे. सुरुवातीला वार्ताहर या वर्तमान पत्रातून त्यांनी मुद्रित शोधक म्हणून कामाला सुरुवात केली. तिथे त्यांनी तीन वर्षे काम केले. तसेच त्यानंतर त्यांनी प्रहार वर्तमान पत्रात दोन वर्ष मुद्रित शोधन आणि उपसंपादकाचं काम केलं. टीव्ही ९ मराठी या चॅनेलमध्ये त्यांनी टिकरपासून बुलेटिन प्रोड्युसरपर्यंत सर्व काम केलं आहे. लोकमत डिजिटल ते साडेचार वर्ष होते, टीव्ही ९ मराठी डिजिटललाही त्यांनी १ वर्ष दोन महिने आणि माय महानगरला वर्षभर काम केले आहे. त्यांना बुद्धिबळ खेळण्याची आणि फिरण्याची विशेष आवड आहे.
rajeev chandrasekhar vs shashi tharoor
तिरुवनंतपूरममध्ये राजीव चंद्रशेखर यांच्या उमेदवारीनं शशी थरूर यांच्यासमोर आव्हान; मतदारसंघात कोणाचा होणार विजय?

भाजपा कार्यकर्त्यांच्या एका गटाने ट्रेनमधून उतरल्यानंतर भगवी शाल गुंताळून त्यांचे स्वागत केले. चंद्रशेखर गाडीमधूनही लोकांना अभिवादन करत होते. त्यांच्याबरोबर सेल्फी…

Rahul Kaswan Congress candidate attacks BJP
दिल्लीमध्ये मोदी अन् चुरूमध्ये देवेंद्र, मध्येच राजेंद्र; काँग्रेस उमेदवाराचा भाजपावर हल्लाबोल

कासवान यांना २०१४ आणि २०१९ मध्ये या जागेवरून विजय मिळाला होता, तर त्यांचे वडील रामसिंग कासवान हे १९९९ ते २०१४…

rahul gandhi in tamil nadu
राहुल गांधी आणि एम. के. स्टॅलिन एकत्र; तामिळनाडूमध्ये भाजपाला कसे रोखणार?

निवडणूक प्रचारासाठी तामिळनाडूतील कोईम्बतूरमधील मेगा मतदान रॅलीला संबोधित करण्यासाठी पोहोचलेले राहुल गांधी शुक्रवारी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून अचानक म्हैसूर…

house built by smruti Irani in Amethi
इराणींनी अमेठीत बांधलं घर; उमेदवाराने मतदारसंघातील रहिवासी असणे आवश्यक आहे का?

इराणी यांनी पहिल्यांदा २०१४ मध्ये अमेठीतून निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस नेते राहुल…

Arvind kejriwal private secretary Bibhav Kumar
केजरीवालांची सावली म्हणून ओळखले जाणारे बिभव कुमार नेमके कोण?

बिभव कुमार यांच्या नियुक्तीसाठी विहित प्रक्रिया आणि नियमांचे प्रामाणिकपणे पालन करण्यात आले नसल्याचेही म्हणणे आहे. त्यामुळे अशी नियुक्ती बेकायदेशीर आणि…

alliance with the BJP the opposition of the farmers Dushyant Chautala
भाजपाशी युती तुटली तरीही शेतकऱ्यांचा विरोध कायम, दुष्यंत चौटाला यांच्या अडचणी थांबता थांबेना

देशाचे माजी उपपंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी देवी लाल यांचे दुष्यत चौटाला पणतू आहेत. दुष्यंत २०१४ मध्ये खासदार झाले तेव्हा…

TDS on salary tax regime
पगारावरील टीडीएस वाचवण्यासाठी जुनी की नवी कोणती कर रचना निवडणार? जाणून घ्या प्रीमियम स्टोरी

निवडणुकीनंतर आगामी अर्थसंकल्पात संभाव्य बदलांची घोषणा केली जाऊ शकते. या आर्थिक वर्षातील कर नियोजनाच्या दृष्टीने पगारदार व्यक्तींसाठी एप्रिल महिना महत्त्वाचा…

Jayant Chowdhury told the workers the reason
भाजपाशी हातमिळवणी करण्याचं जयंत चौधरींनी कार्यकर्त्यांना सांगितलं कारण; म्हणाले, “भारतरत्न हा…”

२०१९ च्या लोकसभा निवडणुका आणि २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका समाजवादी पक्षाबरोबर युती करून लढवणाऱ्या आरएलडीने मार्चच्या सुरुवातीला सपाला…

BJP tension rises in Karnataka Lingayat saints
कर्नाटकात भाजपाचे टेन्शन वाढले; मोदी सरकारमधील मंत्र्यांविरोधात लिंगायत संत लढणार

राष्ट्रीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे आणि धारवाड मतदारसंघ आणि परिसरातील लोकांना असे वाटते की, दोन्ही पक्ष ‘मॅच फिक्सिंग’सारखे…

BJP candidate Anil Antony
LS Elections 2024: मुलगा पराभूत व्हावा ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचीच इच्छा

आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांचा मुलगा आणि भाजपाचे उमेदवार अनिल अँटनी केरळची जागा गमावतील, अशी आशा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए.के. अँटनी…

Mehbooba Mufti led Peoples Democratic Party
पीडीपीनंही काश्मीरमधून तीन उमेदवार उतरवले निवडणुकीच्या रिंगणात; नॅशनल कॉन्फरन्सशी थेट होणार टक्कर

पीडीपीबरोबरच्या युतीच्या मुद्द्यावर ओमर अब्दुल्ला म्हणाले की, आम्ही एकत्र निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला होता, पण शक्य होऊ शकले नाही. आम्ही…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या