पूर्वी कुणी उन्हातून आलं की त्याला गुळाचा खडा आणि पाणी दिलं जायचं.
पूर्वी कुणी उन्हातून आलं की त्याला गुळाचा खडा आणि पाणी दिलं जायचं.
वहिदा रेहमानच्या काळाच्या तुलनेत आज तंत्रदृष्टय़ा, आशयदृष्टय़ा सिनेमा खूप बदलला आहे.
बाहेर जेवायला गेल्यावर तर मसाला पापडाशिवाय अनेकांचं जेवण सुरूच होत नाही.
या वर्षी भारतीय भाषा, त्यांमधले साहित्य व्यवहार, या भाषांपुढचे प्रश्न हा लिटफेस्टचा मुख्य विषय होता.
ताटात तळण वाढल्याबरोबर उचलून पटकन तोंडात टाकलं गेलं नाही असं होतंच नाही.