07 March 2021

News Flash

वैशाली चिटणीस

२०२० : वाईटातही चांगलं!

कोणत्याही अघटिताच्या वेदनांचं ओझं हलकं करण्याचा त्यातल्या त्यात सोपा उपाय म्हणजे वाईटातून चांगलं काही तरी शोधण्याचा प्रयत्न करणं.

लोकप्रभा दिवाळी २०२० – मातीचं देणं : मिलेट क्वीन

आपल्या भागातल्या मिलेट्च्या संदर्भात आपण काहीतरी करायला हवं असं नीलिमा जोरावर यांना वाटायला लागलं.

‘विकासा’च्या वाटेवर मुली असुरक्षितच!

एक सामान्य तरुण मुलगी सन्मानाचं सोडून द्या, साधं सुरक्षित आयुष्य जगू शकत नसेल तर योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून मारलेल्या विकासाच्या गप्पांना काहीच अर्थ नाही!

ओटीटीवर ‘देसी तडक्या’चीच चलती

 पारंपरिक टीव्हीवरच्या सासबहू मालिकांना कंटाळलेले प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या वेगवेगळ्या वेबसीरिज, सिनेमे, शोज, डॉक्युमेंट्रीज यांची चर्चा करताना दिसतात.

शिक्षण : नापास-बिपासांच्या शाळा

विदुला आणि शशिकांत शेटे हे जोडपं पुण्यात टिळक रोडवर एसपी कॉलेजजवळ तेजस विद्यालय ही शाळा चालवतं. ही शाळा मुख्यत: नापास मुलांसाठी चालवली जाते.

हॉटेल व्यवसाय क्षेत्र आढावा : हॉटेल उद्योगाला हवे व्हिटॅमिन एम

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सगळ्यात जास्त फटका बसलेली जी क्षेत्रं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे हॉटेल व्यवसाय.

लग्नसराई क्षेत्र आढावा : करोनाकहरात लग्नसराई गारद!

यंदा करोनाने सगळ्याच गोष्टी मोडीत काढल्या आहेत. या करोनाकहराचा मोठा फटका यंदाच्या लग्नसराईला बसला आहे.

अनलॉक २.० अधिक खुले सोयीचे

करोनाकहराला तोंड देणाऱ्या देशवासीयांचं आता लक्ष लागलं आहे ते ३० जूननंतरच्या टाळेबंदीचं शिथिलीकरण अपेक्षित असलेल्या दुसऱ्या टप्प्याकडे.

आदरांजली : मध्यमवर्गाचा भाष्यकार

सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला पडद्यावरच्या आरशात त्याचंच रूपडं दाखवून चिमटे काढण्याची आणि आपल्याच काहीशा भाबडेपणावर खळखळून हसायला लावायची किमया बासुदांना साधली होती.

श्रद्धांजली : पडद्यावरचं आयुष्य

ऋषी कपूर लहानाचे मोठे झाले ते रुपेरी पडद्यावरच, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होऊ नये.

श्रद्धांजली : मंत्रावेगळा

इरफान खानच्या जाण्याने आपलं कुणीतरी गेलं आहे, ही सार्वत्रिक भावना आहे.

#करोनाशीदोनहात : ते असे लढताहेत

करोनाच्या वाढत्या प्रसाराचे आकडे जसजसे येताहेत तसंच करोनाला वेगवेगळ्या पद्धतीने तोंड देणारी उदाहरणंही पुढे येताहेत.

घरून काम करताना..

सध्याच्या परिस्थितीत ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरून काम करणं या संकल्पनेमुळे नेमकी काय परिस्थिती आहे याबाबतचे अनुभव भविष्यासाठी महत्त्वाचे ठरतील, त्याचा एक प्रातिनिधिक आढावा.

सामूहिक अपयशाचे वर्तमान

निमित्त वैशाली चिटणीस – response.lokprabha@expressindia.com िहगणघाटमधल्या प्रकरणाने सगळ्या महाराष्ट्राच्या काळजाला हात घातला. दिल्लीमधलं बलात्कार प्रकरण घडलं तेव्हा केवढं हे क्रौर्य असं म्हणत प्रत्येक जण हळहळला होता. सहाएक महिन्यांपूर्वी हैद्राबादच्या डॉक्टर महिलेला अत्याचार करून जिवंत जाळलं गेलं तेव्हा देशभर प्रत्येक आईबापाला शाळा-कॉलेजसाठी, कामकाजासाठी बाहेर पडणारी आपली लेक सुरक्षित घरी येईल ना याची यापुढच्या काळात रोज काळजी […]

नैतिक दबदबा

काही माणसं अशी असतात की ती आहेत या जाणिवेतच इतरांना खूप ताकद मिळत असते. डॉ. श्रीराम लागू तसे होते.

विजय पोलिसांचा की हार न्यायव्यवस्थेची?

बलात्काराची प्रकरणं यापूर्वी होत होतीच, पण आता त्यांची नोंद करण्यासाठी मुली, स्त्रिया पुढे येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

समृद्ध करणारा सिनेमाचा अनुभव आयनॉक्सचे ‘मेगाप्लेक्स’

सिनेमा बघण्याचा अनुभव अत्यंत सुखद, आरामदायी व्हावा असं वाटत असेल तर मेगाप्लेक्सने त्यासाठीच्या सगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

हसवण्याचा गंभीर धंदा

कुणालाही खळखळून हसवता येणं ही स्टॅण्ड-अप कॉमेडीची पूर्वअट.

सरोगसी : व्यापारीकरणाला चाप

आता या विधेयकातील तरतुदीनुसार सरोगसी करणारी सगळी क्लिनिक्स नोंदणीकृत असतील.

चहाने घडवलेला इतिहास!

चहा या पेयाने मात्र हे जागतिकीकरण फार पूर्वीच घडवून आणलं आहे.

गरज #MeToo तळागाळात पोहोचण्याची !

आज #मीटू मोहिम सेलेब्रिटींपुरतीच असली तरी ती  समाजातल्या तळागाळातल्या स्त्रियांपर्यंतही पोहोचणं आवश्यक आहे.

देवाचे सोनार

देवाचे सोनार नाना वेदक.

सोन्याचांदीला गणेशोत्सवाची झळाळी

गणेशमूर्तीच्या सजावटीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गणेशमूर्तीचे दागिने.

करिअर विशेष : पत्रकार व्हायचंय?

इच्छाशक्तीला अभ्यासाची जोड दिली तर या क्षेत्रात चांगलं करिअर होऊ शकतं. कोणत्याही रुटीन नोकरीपेक्षा खूप वेगळं जग अनुभवायला मिळतं.

Just Now!
X